Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

सिल्लोड तालुक्यातील आसडी येथे ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने ३ लाखांचे दागिने असलेली पिशवी चोरली. १० ते २४ डिसेंबरदरम्यान घटना घडली; पोलिसांत गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आसडी येथील वृद्ध दाम्पत्याच्या पत्र्याच्या घरात चोरी
  • खुंटीला लटकवलेली दागिन्यांची पिशवी गायब
  • सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा
सिल्लोड: सिल्लोड तालुक्यातील आसडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरावर पाळत ठेवून अज्ञात इसमाने ३ लाखांचे दागिने असलेली पिशवी पळवल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

सिल्लोड तालुक्यातील आसडी येथे १० डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यात घडली असून या प्रकरणी रविवारी २८ डिसेंम्बर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सारजाबाई काशिनाथ मिरगे वय ७५ वर्ष रा.आसडी ता. सिल्लोड या महिलेच्या घरात चोरीची घटना घडली आहे. सारजाबाई व त्यांचे पती हे दोघे आसडी येथे एका साधारण पत्र्याच्या घरात राहतात. त्यांनी १० डिसेंबर रोजी अंगावरील पोत व पुतळ्या एका कापडी पिशवीत काढून ठेवून पिशवी घरातील खुंटीला लटकावली होती. त्यावर इतर अंगावरील कपडे झाकले होते. कुणी तरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने १० डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान ती पिशवी गायब केली. २४ डिसेंबरला जेव्हा सारजाबाई ती पिशवी बघायला गेली असता दागिने असलेली पिशवी त्यांना गायब झाली असल्याचे दिसून आले.

अज्ञाताविरोधात गुन्हा आरोपीचा शोध घेण्याची मागणी
सारजाबाई काशिनाथ मिरगे अजून घरात इतरत्र पाहणी केली पण ती दागिने असलेली पिशवी सापडली नाही. म्हणून त्यांनी या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरीच्या या घटनेने खळबळ उडाली असून आरोपीचहा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरी कधी उघडकीस आली?

    Ans: २४ डिसेंबर रोजी दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे लक्षात आले.

  • Que: किती किमतीचे दागिने चोरले गेले?

    Ans: सुमारे ३ लाख रुपयांचे दागिने.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Jewelry worth 3 lakh was stolen from the house of a 75 year old woman in asadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
2

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.