Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात मद्यधुंद पतीने घरगुती वादातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. हे भयावह कृत्य त्याने दोन नातवांसमोर केले असून आरोपी फरार झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 04:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मद्यधुंद पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली.
  • घटना दोन नातवांसमोर घडल्याने खळबळ उडाली.
  • पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
झारखंड: झारखंड येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मध्यधुंद पतीने शुल्लक घरगुती वादातून आपल्याच पत्नीची निर्घुण हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य त्यांनी आपल्या दोन निष्पाप नातवांसमोर केले आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला.

काय घडलं नेमकं?

किशन दास (वय 60) असे आरोपीचे नाव आहे. किशन याला दारूचे व्यसन होते. घरी आला आणि त्याचे पत्नी रुबी देवी (वय 55) यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले. माझा नंतर रात्री रुबीदेवी आपल्या लव आणि कृषी या दोन नातवांसह झोपल्या होत्या. पत्नीच्या तोंडात कापड कोंबले, आणि घरातील कुऱ्हाडीने तिच्यावर सपासप वार करून तिची हत्या केली.

Jalgaon Crime: थोड्या तरी लाजा बाळगा रे…! जळगावात २८ महिन्यात ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

आजचे अवस्था बघून कुश भीतीने ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जेव्हा ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत आरोपी किशनदास एकूण पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुबी देवी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मतदान घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.

चिमुकल्यांची जबाब

पोलिसांनी प्राथमिक तपासात मुलांचे जबाब नोंदवले. चिमुकल्यांनी ‘आजोबांनी आमच्या डोळ्यात एका दाजीला मारले’ असे सांगितले. आरोपींनी किशन दास याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापणारी करत आहे.

धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

झारखंड जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. या घटनेने तुम्हाला धक्का बसेल. लग्नात सगळ आनंदी वातावरण होत. लग्नाची वरात निघाल्यावर मामा ने नवरदेवाला गॉगल घालायला सांगितलं. मात्र वारंवार विनंती करून पण नवरदेवाने गॉगल घातला नाही. त्याचा राग मामाला आला आणि मामा नवरदेव सोबत वाद घालत होते. तेव्हा एका मुलाने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तू का वादात पडला म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने पत्नीची हत्या कशी केली?

    Ans: तोंडात कापड कोंबून कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली.

Web Title: Jharkhand crime husbands brutality under the influence of alcohol wife brutally murdered with an axe in front of grandchildrenwhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
4

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.