झारखंडमध्ये प्रेयसीसाठी पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरला. संशय टाळण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे.
झारखंडच्या सिंहभूममध्ये जेवण बनवण्याच्या किरकोळ वादातून पती संजय शर्माने पत्नी निशा शर्मेची साडीने गळा आवळून हत्या केली. मृतदेह झुडपात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास…
झारखंडमधील चितरा येथे विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना उघडकीस आली. पत्नीनं प्रियकरासह पतीचे अपहरण करून जंगलात हत्या केली. पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे.
आरोपी संदीपच्या एका मित्राने पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. तंत्रशास्त्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखाद्या पुरूषाने अशाप्रकारे प्रयत्न केल्याने याप्रकरणाची एकच चर्चा सुरु आहे.