Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhansi Crime: झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह; विषप्राशनाचा संशय

झाशीतील एका हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले. युवराज यादव आणि भारती यांनी विषप्राशन केल्याचा संशय असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 05:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले.
  • दोघांनी विषप्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त.
  • पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
झाशी: झाशी जिल्ह्यात झालेल्या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. दोन कपल यांनी एक हॉटेल बुक केल होत. मात्र आतून दोघे बाहेर का येत नाहीत. हे पाहायला गेल्यावर दोघांचे ही मृतदेह आढळून आले आहेत. झाशीच्या होटल रॉयल इन यामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. खोली नंबर २०५ मध्ये हे दोघे जण राहत होते. मृत तरुणाचे नाव हे युवराज यादव (२३) तर मृत महिलेच नाव हे भारती (वय ३४) वर्ष अशी या दोघांची नाव आहेत. मात्र या दोघांच्या मृत्यूच कारण ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल.

Jharkhand Crime: दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?

मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी

युवराजच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कारण युवराज हा घरात हुशार मुलगा होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पुढे त्याला सरकारी नोकरीत काम करायचं होत म्हणून तो सतत झटत होता. मात्र त्या महिलेमुळ सतत घरी ये जा करत असायचा. हे दोघे नक्की कसे प्रेमात पडले याचा कुटुंबाला सुगावा नव्हता. जेव्हा ही घटन घडली तेव्हा मात्र कुटुंबाला धक्काच बसला. युवराजच्या आठवणीत त्याचे वडील आणि काका व्याकुळ झाले आहेत. कारण युवराज चांगले शिकून नोकरीला लागल्यावर घर सांभाळेल असा विश्वास त्यांना होता मात्र अचानक ही घटना त्यांना पाहायला मिळाली.

दोघांचा मृतदेह होटलमध्ये आणि…

होटल रॉयल इनमध्ये दोघांचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस तातडीने तिथे पोहोचले. पोलिसांनी आधी प्राथमिक माहिती गोळा केली आणि त्यानंतर या दोघांचा मृतदेह हा पोस्टमार्टेमसाठी त्यांनी पाठवून दिला. त्या दोघांनी विषप्राशन केली असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी शासकीय रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आल होत. मात्र त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल आहे. दोघांनी सोबतच विष प्राशन केल्याने सगळ्यांना मात्र धक्का बसला आहे. नक्की यांचे प्रेम कसे जुळले? यांच्यात काही वाद होता का? दोघांनी आत्महत्या करण्याचं कारण काय आहे? याचा तपास हा पोलीस करत आहेत. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास केला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: झाशीतील हॉटेल रॉयल इनमध्ये ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: युवराज यादव असे मृत तरुणाचे नाव होते.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: दोघांनी विषप्राशन केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Jhashi crime jhansi shaken bodies of a couple found in a hotel room poisoning suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • crime
  • Jhansi

संबंधित बातम्या

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
1

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.