Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: 60 वर्षीय नराधमांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; घरभर रक्त आणि…

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीची सुटका केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 02:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने खळबळ.
  • कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
  • शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस आली.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे ६० वर्षांचे आहे. अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यांनतर आजूबाजूच्यांनी लोकांनी पोलिसांना माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण समोर आले आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव अख्तर मनियार आणि सलीम शेख असे आहे. कोळसेवाडी येथील एका घरातून एका 15 वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी घरात जाऊन पाहिलं तर घरभर रक्त पसरलेलं होतं. लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली.

Malvan News: मालवणमध्ये पर्यटनाला आला, 8 फूट उंचीवरून स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आणि…; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीची सुटका करत अख्तर मणियार (64) आणि सलीम शेख (60) या दोघांना अटक केलं. या दोघांनी रात्रीच्या वेळी पंधरा वर्षांच्या मुलीला घरात आणलं होत. घरातच तिच्यावर दोन नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.

ओरडण्याचा आवाज आला अन् संपूर्ण घरात रक्त..

माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीच्या व्यवसाय करतो . तर सलीम हा रिक्षा चालक आहे. हे नेहमी विविध मुलींना रात्रीच्या वेळेला या घरात घेऊन येतो. नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी अशाच प्रकारचा कृत्य केलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरात नेहमीसारखं सगळं सुरू होतं… पण कोपऱ्यात दिसलं असं काही की कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली!

कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात नेहमीप्रमाणे दिवस सुरू असताना एका कोपऱ्यात अचानक काहीतरी वळवळताना दिसलं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. जवळ जाऊन पाहिलं असता तिथे उंदीर किंवा झुरळ नाही तर चक्क विषारी नागाची तब्बल 15 ते 20 पिल्लं आढळून आली. तात्काळ सर्पमित्राला बोलावलं आणि एक एक करीत सर्व सापाची पिल्लं एका बादलीत जमा करून जंगलात सोडून दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Paithan Accident : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Que: घटना कशी समोर आली?

    Ans: मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Kalyan crime 60 year old monster brutally assaulted minor girl blood all over the house and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.