Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीत 17 वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेच्या भीतीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने पालकांना भावनिक संदेश लिहिला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 01:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 12 वी कॉमर्स शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या.
  • परीक्षेत अपयश येण्याच्या भीतीतून टोकाचे पाऊल.
  • सुसाईड नोटमध्ये पालकांसाठी भावनिक संदेश; आकस्मिक मृत्यूची नोंद.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव अक्षरा नितीन रेणुसे (१७ वर्ष) असे आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक सुसाईड नोट लिहून ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार परीक्षेच्या भितीमुळे आणि अपयशाच्या मानसिक दडपणामुळे तरुणीने आपले जीवन संपवल्याचे समोर येत आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अक्षरा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात १२ वी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. सध्या सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये आपण उत्तीर्ण होणार नाही, आपल्याला अपयश येईल अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. याच मानसिक तणावातून अक्षराने तिच्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबियांच्या निर्दशनास आल्यानंतर तिला तातडीने खाली उतरवण्यात आलं. मात्र तो पर्यंत तो पर्यंत मृत्यू झाला होता.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

सुसाईड नोटमध्ये काय?

अक्षराने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवला होता. “आई-बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी गेल्यावर आई-बाबा त्रास करून घेऊ नका…” असे मजकूर तिने लिहिला होता. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना केवळ परीक्षेच्या भीतीमुळे घडली की यामागे इतर काही कारणे आहेत याचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

एक हृदयद्रावक घटना कल्याण येथून समोर येत आहे. एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्यामुळे भीतीतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली आहे. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आयश विश्वनाथ अमीन (वय 30 वर्षे) असे आहे. आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, B विंगमधील फ्लॅट क्र. 903 मध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते.

Delhi Crime: गर्भवती पत्नीसह तीन मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या; पती फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय?

    Ans: बारावीच्या परीक्षेत अपयश येईल या भीतीमुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Kalyan crime mom and dad from now on i student takes extreme step due to fear of 12th exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Ramesh Mhatre : रमेश म्हात्रेंना मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द करत तातडीने शरण येण्याचे दिले निर्देश
1

Ramesh Mhatre : रमेश म्हात्रेंना मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द करत तातडीने शरण येण्याचे दिले निर्देश

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
2

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
3

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
4

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.