Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: 16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

Kalyan Crime: कल्याणच्या आडवली परिसरात जुन्या वैमनस्यातून अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची 16 वार करून हत्या करण्यात आली. बचावासाठी आलेल्या त्याच्या प्रेयसीवरही हल्ला झाला. मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना अटक केली. गुंडांची दहशत मोडण्यासाठी आरोपींची परिसरात धिंड काढण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 25, 2026 | 09:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वैमनस्यातून अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची 16 वार करून हत्या.
  • बचावासाठी धावलेल्या प्रेयसीवरही आरोपींकडून चाकूने हल्ला.
  • मानपाडा पोलिसांनी तिघांना अटक करून आरोपींची धिंड काढली; एका फरार आरोपीचा शोध सुरू.
Kalyan Crime: कल्याणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुन्या वैमनस्यातून तरुणाची भररस्त्यात सपासप वार करून हत्या करणाऱ्या आरोपींविरोधात मानपाडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मुख्य आरोपींसह तिघांची थेट परिसरातून धिंड काढली. प्रेयसीसमोर घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे. (Kalyan Crime)

काय घडलं नेमकं?

१६ जुलै रोजी कल्याणच्या आडवली परिसरात मध्यरात्री अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून आरोपींनी अर्जुनवर तब्बल १६ वार करण्यात आल. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वाचवण्यासाठी धावलेली प्रेयसीवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुणे हादरलं! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधला लागले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या.

गंभीर गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव अविनाश झा असे आहे. त्याच्यावर दरोडा, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलिसांनी त्यांची दहशत संपवण्यासाठी त्यांना आडवलीमध्ये थेट रस्त्यावर चालवत त्यांची धिंड काढली.या हत्येतील आणखी एका फरार आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या मित्राने प्रॉपर्टीच्या वादातून शिक्षिकेची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह घोटी येथे आढळून आला. या हत्याकांडात आरोपीने आपल्या तीन साथीदारांची मदत घेतली आणि हा हत्याकांड घडवून आणला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: अर्जुन काळपांडे याची हत्या का करण्यात आली?

    Ans: जुन्या वैमनस्यातून.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक झाली?

    Ans: तीन आरोपींना.

  • Que: आरोपींविरोधात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपींची परिसरातून धिंड काढून त्यांना अटक केली.

Web Title: Kalyan crime police paraded the accused in public

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.