सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे मृत कानिफनाथ पवार आपल्या कुटुंबासोबत राहत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली होती. शुक्रवारी कौटुंबिक कारणावरून कानिफ यांचा सचिनसोबत मोठा वाद झाला. सचित रात्री घराबाहेर निघून गेला. त्यानंतर कानिफ यांनी रात्री मुलाचा आजूबाजूला शोध घेतला मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.
पहाटेच्या सुमारास वडिलांनी पुन्हा आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सचित आढळून आला. त्यानंतर नवीन कोर्ट रोड म्हाडा कॉलोनीजवळील शेतात झाडाला सचितने मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे बघून कानिफ यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या मुलाचा मृतदेहा खाली उतरवून त्याच कापडाने गळफास घेऊन आयुष्य संपवले.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक महेश निमोणकर आणि संतोष गव्हाळे घटनास्थळी पोहोचले. उपनिरीक्षक शिवाजी कदम आणि सचिन देवडे सुद्धा तिथे दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता पोलीस पुढील तपास करत आहे.
Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील नव्या कोर्ट परिसरात.
Ans: कानिफ ज्ञानदेव पवार (45) आणि सचित कानिफ पवार (16).
Ans: प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वाद हे कारण असल्याची शक्यता आहे.






