Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: शाळेतून घरी आली आणि…,14 वर्षीय मुलीने 19व्या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?

कल्याणच्या रौनक सिटीमध्ये 14 वर्षीय रिद्धी खराडे हिने 19व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यानंतर ती तणावात होती. हा प्रकार तिच्या बहिणीसमोर घडला. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 15, 2025 | 10:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आठवीत शिकणाऱ्या रिद्धीला ओपन डे मध्ये कमी मार्क्स मिळाल्याने ती चिंतेत होती.
  • बहिणीसमोरच 19व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
  • घटनेनंतर परिसरात खळबळ; पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याण: कल्याण मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिद्धी खराडे असे आहे. ही घटना हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. धक्कदायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणी समोर घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे असून इमारतीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

नेमकं काय घडलं?

रिद्धी खराडे नावाची मुलगी उल्हासनगरातील एका बड्या नामांकित शाळेत शिकते. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रिद्धी हिचा आज शाळेत ओपन डे होता. तिने जी परिक्षा दिली होती, तिला त्याचे मार्क्स दाखविले गेले. ती सकाळी शाळेत गेली होती. शाळेतून ती दुपारी घरी परतली. शाळेतून आल्यानंतर ती चिंतेत होती. शाळेतील ओपन डे कार्यक्रमास तिची बहिणीही गेली होती.

खळबळजनक ! वहिनीच्या प्रेमात अखंड बुडाला; सख्ख्या भावालाच संपवलं, मृतदेह तलावात फेकला अन्…

तिची आई ठाण्याला कामाला असल्याने ती कामावर गेली होती. ती तिच्या आई बहिण आणि आजीसोबत राहते. शाळेतून तिला टेन्शन आले. तिने तिच्या बहिणीसमोरच 19 व्या मजल्यावर उडी मारुन तिचे जीवन संपविले. या घटनेमुळे रौनक सिटी परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा सर्व प्रकार तिच्या मोठया बहिणीसमोर घडला. लोक जमा झाले. खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत रिद्धीचे नातेवाईक तिला घेऊन नेमके कोणत्या रुग्णालयात गेले याची माहिती कोणालाच नव्हती. थोड्याच वेळात मुलीची आई आणि बहिण समोर आल्या आणि घटनेची माहिती मिळाली.

पोलीस तपास सुरु

पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मात्र पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न

कल्याणयेथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची हत्या समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पटीने स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात असलेल्या विश्वजीत प्रिअर्स या आलिशान सोसायटीत आरोपी संतोष पोहळ हा त्याची पत्नी विद्या पोहळ(वय 40) आणि दोन मुलांसह राहतो. संतोष हा ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. तर त्याची पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती. काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून विद्या आणि संतोष यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते.

Chhatrapati Sambhajinagar Crime: भाजप युवा नेत्याचा आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप गूढ; छत्रपती संभाजीनगर येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिद्धीच्या आत्महत्येचे कारण निश्चित झाले आहे का?

    Ans: नाही

  • Que: कमी मार्क्स हा प्रमुख कारण असू शकतो का?

    Ans: शक्य

  • Que: रिद्धी किती वर्षाची होती ?

    Ans: १४

Web Title: Kalyan crimea 14 year old girl came home from school and jumped from the 19th floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.