Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : सात वर्षे जेल यातना भोगल्यानंतर ‘तो’ झाला निर्दोष, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

जिला आई मानलं तिच्यात मुलीने नाशिकमधील सहदेव ढगेवर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर बदलापूर पोलिसांनी सहदेवला अटक केली. सात वर्षे तो तुरुंगात होता. मात्र आता सात वर्षांनी सहदे ढगेची सुटका झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2025 | 06:34 PM
सात वर्षे जेल यातना भोगल्यानंतर 'तो' झाला निर्दोष, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

सात वर्षे जेल यातना भोगल्यानंतर 'तो' झाला निर्दोष, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Follow Us
Close
Follow Us:

Kalyan Crime News Marathi: नाशिकमध्ये राहणारा सहदेव ढगे हा कॅटरिंगचे काम करीत होता. याचदरम्यान सहदेवची एका महिलेसोबत ओळख झाली. ती महिला सहदेवला मुलगा मानत होती. सहदेवने महिलेच्या कुटुंबियांना अनेकदा मदत केली. नंतर या महिलेचे कुटुंब बदलापूर येथे राहण्यास आले. एका दिवशी सहदेव त्यांना भेटण्यासाठी आला. त्यावेळी महिलेच्या मुलीने तिच्यावर सहदेवने प्राणघातक हल्ला करुन बलात्कार केल्याचा आरोप केला. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बदलापूर पोलिसांनी सहदेवला अटक केली. अटकेनंतर त्याला जामीन मिळाला नाही. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याने तो सात वर्षापासून कारागृहात होता. सहदेव शेतकरी कुटुंबांतील असल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. तरी पण कुटुंबियांचा संघर्ष सुरु होते.

३ कोटींचे घर, रुग्णासोबत प्रेम, नंतर फावड्याने केला पतीचा गेम…, फिजिओथेरपी सेंटर चालवणारी पत्नी निघाली ‘खूनी’

आई त्याला मुलगा मानत होती. तिची मुलगी त्याला भाऊ मानत होती. मात्र मुलीनेच सहदेव रामचंद्र ढगे नावाच्या या तरुणावर बलात्का रकेल्याचा आरोप केला होता.तिच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बदलापूर पोलिसांनी सहदेवला अटक केली. सात वर्षे तो तुरुंगात होता. आणि आत्ता त्याला कल्याण न्यायालयाने त्याची या आरोपातून निर्देाष मुक्तता केली आहे. सात वर्ष सहदेव न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली आहे.

सहदेवच्या बाजूने एडवोकेट विलास पाटील आणि एडवोकेट प्रियेश सिंह न्यायालयात बाजू मांडली. अखेर कल्याण न्यायालयात खटला उभा राहिला. या प्रकरणाल कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. इनामदार यांच्याकडे होते. या प्रकरणात अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने सहदेवची निर्दोष मुक्तता केली आहे. या बाबत एडवोकेट प्रियेश सिंह यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने न्यायालयासमोर घटनेची जी माहिती दिली होती. ती माहिती आणि पोलिस जबाब यामध्ये तफावत होती. ती जेव्हा घटनेच्या दिवशी जखमी झाली होती. या प्रकरणी पुरावा नव्हता. अखेर सहदेवची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्याला सात वर्षे सहदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी जी यातना भोगली त्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Beed Case : धनंजय मुंडे-करुणा मुंडे वादात न्यायालयाचा मोठा निर्णय; ४८ लाख रुपये भरण्याचे आदेश

Web Title: Kalyan district session court on after enduring seven years of imprisonment sahadev dhage has been declared innocent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक
1

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

Bihar Crime: आधी अपहरण केलं, सामूहिक बलात्कार केला, नंतर २४ तासांत गावात आणून फेकून दिलं, बिहार येथील घटना
2

Bihar Crime: आधी अपहरण केलं, सामूहिक बलात्कार केला, नंतर २४ तासांत गावात आणून फेकून दिलं, बिहार येथील घटना

Amravati Crime: लग्नाच्या मांडवात नवरदेवावर चाकूने हल्ला, ड्रोन व्हिडिओत कैद संपूर्ण घटना
3

Amravati Crime: लग्नाच्या मांडवात नवरदेवावर चाकूने हल्ला, ड्रोन व्हिडिओत कैद संपूर्ण घटना

Pune Crime: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात धडक कारवाई! पुण्यात एटीएसची छापेमारी, दहशतवादी कनेक्शनची चौकशी सुरू
4

Pune Crime: दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात धडक कारवाई! पुण्यात एटीएसची छापेमारी, दहशतवादी कनेक्शनची चौकशी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.