Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून आत्महत्या केल्याची घटना. सुसाईड नोट आढळली असून कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची नोंद; तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • काही दिवसांपूर्वी भटक्या श्वानाचा चावा
  • रेबिजच्या भीतीचा उल्लेख असलेली सुसाईड नोट
  • घरात कोणी नसताना गळफास
कल्याण : एक हृदयद्रावक घटना कल्याण येथून समोर येत आहे. एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्यामुळे भीतीतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका परिसरात घडली आहे. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आयश विश्वनाथ अमीन (वय 30 वर्षे) असे आहे. आयश हे कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी, B विंगमधील फ्लॅट क्र. 903 मध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. ते गेल्या आठ वर्षांपासून अधिक काळापासून भारत बँकेच्या ठाणे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला होता. त्यानंतर, त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतलं असून मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

रविवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना आयश यांनी सुसाईड नोट लिहून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केलं व आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या.

Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…

ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय एअर होस्टेसने एक्स बॉयफ्रेंडच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली. तरुणीने २८ डिसेंबर २०२५ रोजी कल्याण (पूर्व) येथील तिच्या घरी फाशी घेत आत्महत्या केली. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

28 डिसेंबर २०२५ रोजी रात्री तरुणीला तिच्या आईने फोन केला असता तिला त्याचं उत्तर मिळालं नाही. त्यानंतर, त्यानंतर कल्याणमधील अनुसूया निवास येथील तिच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर छताच्या हुकला लटकलेला तरुणीचा मृतदेह आढळला. पीडितेला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

त्यानंतर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी तिचा फोन आणि बँक स्टेटमेंट तपासले, ज्यामध्ये बऱ्याच बाबी उघडकीस आल्या. तिच्या शरीरावर सापडलेल्या खुणा आणि चॅट रेकॉर्डवरून आरोपीने तिच्यावर वारंवार हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने तिच्याकडून लाखो रुपये घेतले होते आणि 16 डिसेंबर २०२५ रोजी तिचं शेवटचं ट्रान्सझेक्शन झाल्याचं तरुणीच्या बँक अकाउंटवरून स्पष्ट झालं.

Punjab Crime: धक्कादायक! ‘काळ्या जादू’च्या संशयातून पुतण्याने काकीची गोळ्या झाडून केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय नमूद?

    Ans: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीचा उल्लेख.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू.

  • Que: तज्ज्ञांचा सल्ला काय?

    Ans: श्वान चावल्यानंतर त्वरित पूर्ण लसीकरण व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Kalyan news bank employee commits suicide due to fear of rabies after being bitten by a dog suicide note found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
4

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.