Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: जन्मदात्या बापानेच केलं पोटच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; १४ वर्षानंतर मिळाला न्याय

कल्याणमधील 2012 च्या धक्कादायक प्रकरणात सख्ख्या 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला तब्बल 14 वर्षांनंतर न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांनी सादर केलेल्या भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 05, 2026 | 10:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सख्ख्या 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
  • 2012 मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल 14 वर्षांनंतर लागला.
  • पोलिसांच्या सखोल तपास, भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीमुळे आरोपी दोषी ठरला.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या जन्मदात्या बापानेच नऊ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक आणि घटना समोर आली आहे. तब्बल १४ वर्षानंतर चालेल्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या नराधम बापाला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे संतापजनक प्रकरण २०१२ साली कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले होते. नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा हा अत्यंत भयानक प्रकार घडत होता. ही बाब स्थानिक व्यक्तीच्या लक्षात आली. त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी सखोल तपास करत अत्यंत सखोल आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा केले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. अटकेपासून हा आरोपी सातत्याने जेलमध्येच होता. अखेर १४ वर्षानंतर आरोपीला जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांचे ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी या खटल्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणाची अधिकृत माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दिली.

16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड

१६ जुलै रोजी कल्याणच्या आडवली परिसरात मध्यरात्री अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून आरोपींनी अर्जुनवर तब्बल १६ वार करण्यात आल. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वाचवण्यासाठी धावलेली प्रेयसीवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधला लागले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या.

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या वर्षी घडली होती?

    Ans: 2012.

  • Que: आरोपीचे पीडितेशी नाते काय होते?

    Ans: तो पीडितेचा जन्मदाता पिता होता.

  • Que: न्यायालयाने आरोपीला कोणती शिक्षा सुनावली?

    Ans: मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा.

Web Title: Kalyan news biological father sexually assaulted his own young daughter justice served after 14 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.