Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim POCSO Case: धमकी देऊन तब्बल ३ वर्षे अत्याचार! किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला केले गरोदर अन्…

Washim POCSO Case: वाशीम जिल्ह्यातील कारंजात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे! एका ४५ वर्षीय किराणा विक्रेत्याने कॉल रेकॉर्डिंगची धमकी देत अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे सतत लैंगिक अत्याचार केले. पीडिता गरोदर राहिल्याने हे पाप उघडकीस आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 04:04 PM
Washim POCSO Case: धमकी देऊन तब्बल ३ वर्षे अत्याचार! किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला केले गरोदर अन्...

Washim POCSO Case: धमकी देऊन तब्बल ३ वर्षे अत्याचार! किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीला केले गरोदर अन्...

Follow Us
Follow Us:
  •  धमकी देऊन किराणा विक्रेत्याने अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे केले अत्याचार
  • मुलगी गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला
  • पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रफुल्ल साखरकर फरार 
Washim POCSO Case: वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय नराधमाने आपल्याच ओळखीतील एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल तीन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सततच्या या अत्याचारांमुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे.

हेही वाचा: Highway Accident News: प्रशासकीय निष्काळजीपणा नडला! अर्धा तास रुग्णवाहिका गायब; उपचाराअभावी तरुणाने गमावले प्राण

तीन वर्षे ब्लॅकमेल करून अत्याचार; पीडित मुलगी गरोदर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल साखरकर (वय ४५, रा. कारंजा) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो पेशाने किराणा विक्रेता आहे. आरोपीने कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीची एक कॉल रेकॉर्डिंग स्वतःकडे ठेवली होती.

ती क्लिप सार्वजनिक करण्याची व नातेवाइकांना ऐकवण्याची धमकी देत आरोपी एप्रिल २०२३ ते जून २०२६ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करत राहिला. सततच्या अत्याचारांमुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने कारंजा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.

हेही वाचा: Old Man Marriage News: प्रसिद्धीसाठी ओलांडल्या मर्यादा! महिला ब्लॉगरने ७५ वर्षीय वृद्धासोबतच्या नात्यावर सोडले मौन

आरोपी फरार; पोलीस पथके मागावर

पीडितेच्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल साखरकर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी शहर सोडून पसार झाला आहे. वाशीमच्या प्रभारी पोलीस अधीक्षक लता फड यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, फरार आरोपीच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथके रवाना केली आहेत. कारंजा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना वाशीम जिल्ह्यातील कोणत्या शहरात घडली?

    Ans: ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडली आहे.

  • Que: आरोपीचे नाव आणि व्यवसाय काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव प्रफुल्ल साखरकर (वय ४५) असून तो कारंजा येथील किराणा विक्रेता आहे.

  • Que: पोलिसांकडून आरोपीवर कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

Web Title: Karanja washim minor girl pocso case prafulla sakharkar crime news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Minor Girl
  • POCSO
  • Rape on Minor Girl
  • Washim Crime News

संबंधित बातम्या

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह
2

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल
3

Pune Crime News: लग्नाचे आमिष दाखवून पळवले, भाड्याच्या घरात अत्याचार! पुणे सत्र न्यायालयाचा सुन्न करणारा निकाल

Crime News: घरगुती वादातून रक्तरंजित थरार; पत्नीची चाकूने वार करून हत्या, रिसोड येथील घटना; आरोपी पती अटकेत
4

Crime News: घरगुती वादातून रक्तरंजित थरार; पत्नीची चाकूने वार करून हत्या, रिसोड येथील घटना; आरोपी पती अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.