Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: भारत-न्यूझीलंड सामन्यावरील ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Washim Mangrulpir ind vs nz Online Betting Racket: वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत पर्दाफाश केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 08:58 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • भारत-न्यूझीलंड सामन्यावर ऑनलाइन सट्टा
  • दर्यापूर-मंगरूळपीरमधील दोघांवर कारवाई
  • अॅप लिंक पुरवणाऱ्यालाही अटक
वाशिम: जिह्यातील मंगरुळपीर येथे २०-२० भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावल्या जात असल्याचे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही अवैध बेटोंग चालविणाऱ्या रॅकेटचा अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत दर्यापूर येथील मुख्य संशयितासह त्याला अॅप आणि लिंक पुरवणाऱ्या मंगरूळपीर येथील साथीदाराला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे क्रिकेट सट्टधात सक्रीस असलेले समोर आले. यासाठी ‘ऑपरेशन कवच’ ही मोहीम राबवली जात आहे.

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने दर्यापूर येथील कच्छीपुरा बनोसा भागात राहणारा शहबाज सलीम घानीवाले (२८) याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तो लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने ‘जय श्री राम’ नावाच्या सट्टा अॅपद्वारे ग्राहकांना लिंक देऊन सट्टा घेत असल्याचे आढळून आले.

मंगरूळपीर परिसरावर विशेष लक्ष केंद्रित

पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, २ मोबाइल फोन आणि इतर साहित्य, असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहबाज घानीवाले याच्याकडे चौकशी केली असता, या सहुंचाची अॅप लिंक मंगरूळपीर येथील नितीन बबनराव ठाकरे (४०) याने पुरविल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगरूळपीर येथून नितीन ठाकरे यालाही ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध दर्यापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक लांडे, पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार आणि त्यांच्या पथकाने केली, यामध्ये लावण्यासाठी बुकी ग्राहकांकडून बेट ऑनलाइन पेमेंट स्वीकारत असल्याचे समजते. मंगरूळपीर येथील सलीम – घानीवाले यांची नावे समोर आल्याने वाशिम जिल्हा सायबर सेल आणि वाशीम स्थानिक गुन्हे शाखेने मंगरूळपीर परिसरावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे समजते.

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड

Web Title: Washim mangrulpir india new zealand online betting racket busted two arrested pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Betting Apps
  • IND vs NZ
  • Washim
  • Washim Crime News

संबंधित बातम्या

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश
1

Washim: २ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळी; पात्र बालक वंचित राहू नये, जिल्हाधिकारी कुंभजकर यांचे निर्देश

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
2

IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?
3

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी
4

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.