Washim Crime News: वाशिम तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षक दिलीप बोरकर याला वाशिम ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
Washim Combing Patrol Operation : आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिसांनी फरार आणि पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपींविरोधात कडक कारवाईची तयारी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील…
Washim Brother In Law Murder Case: वाशिममधील जावयाच्या हत्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा मेहुण्यांना दोषी ठरवत प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर…
Washim Crime News: वाकळवाडी येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची दारू पाजून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास…
Washim car theft case: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून चोरीला गेलेल्या कारचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली. यावेळी चारचाकी वाहनासह एकूण ५…
Washim District Court,: सीआयडीच्या पथकाने ३४ दिवस सखोल तपास करून दोषी पोलिसांवर खुनाच्या गुन्ह्यासह विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. अखेर तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ…
Childline 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त मोहिमेमुळे बुलढाणा जिल्ह्यात मागील एका महिन्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो मानसिकरित्या अस्वस्थ असल्याने वाशिम येथील एका मानसिक डॉक्टरकडे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अशातच त्याने घरच्यांना वैताग आणला होता.