Navi Mumbai News : नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून रबाळे पोलीस ठाण्याबाहेर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दलाने घोषणाबाजी केली.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचारादरम्यान गर्भपात झाला आणि त्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला.
मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह दोन दिवसांनी दिल्लीतील एका शेतात आढळला आणि तपासाला सुरुवात झाली. प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत अवघ्या ७२…