Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Crime: प्रेयसीचा लग्न जुळलं, प्रियकराने खाजगी फोटो व्हायरल करून लग्न मोडले; तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कर्नाटकात 22 वर्षीय जयश्री बिरादर हिने आत्महत्या केली. एक्स-प्रियकराने खाजगी फोटो सासरकडे पाठवल्याने तिचं लग्न मोडलं. सामाजिक अपमान सहन न झाल्याने तिने विहिरीत उडी घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 12:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एक्स-प्रियकराने खाजगी फोटो व्हायरल केले
  • लग्न मोडल्याने तरुणी मानसिक तणावात
  • विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; आरोपी फरार
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका प्रियकराच्या सूडबुद्धीमुळे एका २२ तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. तीच लग्न दुसऱ्या तरुणासोबत जुळले होते. मात्र प्रियकराने संतापून तिचे खाजगी फोटो व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बंदल गावात घडली आहे.

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भाड्याच्या वादातून थरार! घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; 26 टाके, आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव जयश्री बिरादर (वय २२) असे आहे. जयश्रीचे २७ एप्रिल रोजी लग्न निश्चित करण्यात आला होता. साखरपुड्याचे सर्व विधी देखील आनंदाने पार पडले होते. लग्नाची तयारी आनंदाने सुरु होती. मात्र हा आनंदाचा वातावरण शोककळयात बदलला आहे. त्यामागचं कारण जयश्रीचे जुने प्रेमसंबंध. जयश्रीचे यापूर्वी श्रीशैल बदनूर नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. श्रीशैलला जयश्रीचा लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजले तेव्हा त्याच्यामानात सूड निर्माण झाला. त्याने जयश्रीसोबतचे काही खाजगी फोटो ज्या तरुणाशी तिचे लग्न होणार होते, त्याच्या कुटुंबाला पाठवले. हे फोटो सासरच्या मंडळींच्या हाती पडताच त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. ठरलेले लग्न तुटल्यामुळे अपमान आणि सामाजिक बदनामीने जयश्रीला मानिसक धक्का बसला. यामुळे ती पूर्णपणे खचून गेली होती.

मानसिक त्रासातून संपवले आयुष्य

याच मानसिक त्रासातून तिने आयुष्य संपवण्याचे निर्णय घेतले. काळ संध्याकाळच्या सुमारास जयश्रीने गावातील मदिना मशिदीजवळ असलेल्या एका विहिरीमध्ये उडी घेतली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.जयश्रीच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असून त्यांनी या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या श्रीशैल विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी श्रीशैल बदनूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Uttarakhand Crime: मित्राला पासवर्ड पाठवून 24 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; मित्राने 40 कॉल केले मात्र…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येमागील कारण काय?

    Ans: खाजगी फोटो व्हायरल होऊन लग्न मोडल्यामुळे मानसिक तणाव.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: तरुणीचे खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या सासरकडे पाठवले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Karnataka crime girlfriends marriage arranged boyfriend leaks private photos to ruin the matchyoung woman commits suicide by jumping into a well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.