Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: कर्नाटक हादरलं! घरी बोलावले, हात पाय बांधले, अंगावर रॉकेल ओतले आणि…; प्रेयसीनेच केली प्रियकराची निर्घृण हत्या

कर्नाटकातील बंगलोरमध्ये ‘प्रपोज’च्या बहाण्याने तरुणीने प्रियकर किरणला घरी बोलावून हात-पाय बांधले, डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याच्यावर रॉकेल ओतून जाळले. संशय आणि रागातून हा खून केल्याचा आरोप.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 11:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘प्रपोज’च्या नावाखाली प्रियकराला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना
  • दोघेही टेलिकॉम कंपनीत काम; संशयातून तरुणीचा संताप
  • आरोपी तरुणी ताब्यात; घटनेचा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा संशय
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने ‘वेस्टर्न स्टाईल प्रपोज’च्या नावाखाली आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. घरात कोणीच नसतांना बोलावले आणि त्याचे दोरीने हात- पाय बांधून डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यांनतर त्याच्यावर रॉकेल ओतले आणि आग लावली. यात तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना कर्नाटकच्या बंगलोरयेथील बयादरहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. किरण (२७ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपली मैत्रीण प्रेमा हिच्या घरी गेला होता. तिने दोरीने त्याचे हात- पाय बांधले आणि डोळ्यांवर पट्टी बांधली. जेव्हा किरणने याबद्दल विचारले, तेव्हा तरुणीने हा ‘प्रपोजचाच एक भाग’ असल्याचे सांगितले. या घटनेपूर्वी दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर तरुणीने आधीच तयार ठेवलेले रॉकेल किरणवर ओतले आणि त्याला आग लावून दिली, ज्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

Ambernath Crime: हॉटेलमध्ये तरुणीचा गळफास, बॉसवर मानसिक छळाचा आरोप; अंबरनाथच्या बड्या व्यावसायिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल

का केली हत्या?

प्रेमा आणि किरण हे दोघेही एका टेलिकॉम कंपनीत काम करत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले होते. किरण गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय तरुणीला होता, यात संतापून तरुणी काही दिवसांपासून दुर्लक्ष करत असल्याचा संशय तरुणीला होता, ज्याच्या रागातून तिने भयानक पाऊल उचलले. इतकेच नाही तर आरोपी तरुणीने या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आपल्या मोबाईल फोनमध्ये केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. याप्रकरणी तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा तपस करत आहे.

प्रेयसीचा लग्न जुळलं, प्रियकराने खाजगी फोटो व्हायरल करून लग्न मोडले; तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कर्नाटक येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका प्रियकराच्या सूडबुद्धीमुळे एका २२ तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. तीच लग्न दुसऱ्या तरुणासोबत जुळले होते. मात्र प्रियकराने संतापून तिचे खाजगी फोटो व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बंदल गावात घडली आहे.

Nagpur Crime: नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा! सिगारेटच्या वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकातील बंगलोरच्या अंजनानगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: खून कसा करण्यात आला?

    Ans: तरुणीने ‘प्रपोज’चा बहाणा करून प्रियकराचे हात-पाय बांधले, डोळ्यांवर पट्टी बांधली आणि रॉकेल ओतून आग लावली.

  • Que: खूनामागील कारण काय?

    Ans: प्रियकर दुर्लक्ष करत असल्याच्या संशयातून आणि रागातून हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: Karnataka crime karnataka shaken invited him home tied his hands and feet doused him with keroseneand then girlfriend brutally murders her lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.