Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

पुण्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण आता न्यायालयीन टप्प्यावर पोहोचले आहे. सिया गोयलच्या बचाव पक्षाने तिच्याविरोधात स्वतंत्र साक्षीदार किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे केतनच्या कुटुंबाच्या मागणीनंतर उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून खटला लढणार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 12:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयलच्या वकिलांनी पोलिस तपासातील पुराव्यांवर प्रश्न उपस्थित केले.
  • पोलिसांसमोरील जबाब न्यायालयात ग्राह्य नसल्याचा बचाव पक्षाचा दावा.
  • केतनच्या कुटुंबासाठी उज्वल निकम सरकारची बाजू मांडणार.
पुणे: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरण हे न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. सिया गोयलच्या वकिलांनी तिच्याविरोधात कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, केतनच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिया गोयलच्या वकिलाचा दावा काय?

आरोपी सिया गोयलचा वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, सियाच्या विरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस स्वतंत्र साक्षीदार नाही. सुरवातीला हा अपघाती मृत्यू म्हणून नोंदवला गेला होता, मात्र नंतर पोलिसांनी हत्येच्या अँगलने तपास सुरू केला. भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम २३ नुसार, पोलिसांसमोर दिलेला कोणताही जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, जोपर्यंत तो मॅजिस्ट्रेटसमोर आणि पोलिसांच्या अनुपस्थितीत नोंदवला जात नाही. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही.

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

कायद्यानुसार, पोलिसांसमोर नोंदवलेले कोणतेही जबाब किंवा कबुली जोपर्यंत दंडाधिकाऱ्यांसमोर (Magistrate) अधिकृतपणे नोंदवली जात नाही, तोपर्यंत ती न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तसेच, सिया गोयल ही तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असून, २९ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत तिला न्यायालयीन कोठडी मिळण्यावर मुख्य भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

केतन अग्रवालच्या वडिलांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी या प्रकरणात वरिष्ठ वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. कुटुंबाच्या या विनंतीची दखल घेत, देशातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास मान्यता दिली आहे.

तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: सिया गोयलच्या वकिलांचा मुख्य दावा काय आहे?

    Ans: सियाविरोधात स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • Que: या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून कोण काम पाहणार आहेत?

    Ans: ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: Ketan agarwal murder case will siya goyal get relief in court lawyers claim lack of evidence ujjwal nikam to represent the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agarwal
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
3

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.