Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सोशल मीडियावर सिया गोयलचे काही व्हिडिओ चर्चेत आले आहेत. या व्हिडिओंच्या सत्यतेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सिया-चेतनच्या नात्याबाबत आणि दोन्ही कुटुंबांच्या लग्नाच्या चर्चांबाबत तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे.
• एका व्हिडिओमध्ये सिया पबमध्ये दिसत असून दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती चेतन चौधरीसोबत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
• केतन आणि सियाच्या लग्नासोबतच दोन्ही कुटुंबातील इतर लग्नाच्या चर्चाही तपासात समोर येत आहेत.

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्हिडिओमध्ये सियाच्या हातात बाटली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सिया आपला प्रियकर चेतनच्या मिठीत दिसत आहे. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय?

सिया एका पबमध्ये आहे आणि तिच्या एका हातात दारूची बाटली आहे. ती फोनवर कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सिया आणि केतन एकत्र बसलेले होते. पण व्हायरल होत असलेले व्हिडीओ कुठे आणि कधीचे आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही.

सिया गोयल आणि चेतन चौधरीचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/CDBhdXXdna — VIRALबाबा (@viralmedia70) July 1, 2026

 

सियाच्या भावाचं आणि केतनच्या बहिणीचं लग्न

सिया गोयल आणि केतन अग्रवाल या दोघांच लग्न होणार होत. मात्र या दोघांचच नाही तर सियाचा भाऊ साहिल आणि केतांची बहीण या दोघांचं देखील लग्न ठरलं होत. केतन आणि सियाच लग्न नोव्हेंबरमध्ये झाल्यांनतर साहिल आणि केतनच्या बहिणीचं लग्न होणार होतं.

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

सियाच्या भाऊ साहिलने काय सांगितले

साहिलने एका मूलाकतीत काय सांगितले? साहिल म्हणालेला, ‘सिया हिने मला शपथ दिलेली की, केतन याच्यासोबत तिचे आता काहीच संबंध नाही. मला पूर्ण विश्वास होता की, ते दोघे आता फक्त मित्र आहे. त्यासाठी मी माझ्या आई – वडिलांना देखील याबद्दल काहीही सांगितलं नाही. केतन याच्यासोबत लग्न ठरलं म्हणून सिया आनंदी होती. व्हिडीओ कॉलवर दोघे बोलत असायचे. एवढंच नाही तर, प्री – वेडिंग फोटोशूटसाठी ती नवीन जागा देखील शोधत होती…’, असं साहिल यांने सांगितलं, पण पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याला चेतन आणि सिया यांच्या नात्याबद्दल सर्वकाही माहिती होतं.

चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ला परिसरात नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. आता चेतन चौधरी सोबतदेखील ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. चेतनला लोहगडावर नेण्यात आले. यावेळी लोहगडावरील ज्या ठिकाणहून केतनला दरीत ढकलण्यात आलं. त्याचं जागेवरुन रिक्रिएशनवेळी चेतनने प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला.

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिया गोयलचे कोणते व्हिडिओ चर्चेत आले आहेत?

    Ans: सिया पबमध्ये दिसणारा आणि चेतन चौधरीसोबत दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • Que: केतन आणि सियाचे लग्न कधी होणार होते?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सियाचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • Que: साहिल गोयलची पोलिसांनी चौकशी का केली?

    Ans: केतन हत्या प्रकरणाच्या तपासात सिया आणि चेतन यांच्या नात्याबाबत माहिती घेण्यासाठी साहिलची चौकशी करण्यात आली.

Web Title: Ketan agrawal murder case chetan in siyas embrace holding a liquor bottle video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune Crime
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?
1

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
2

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
3

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
4

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.