Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. लोहगडावरून दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल मुख्य आरोपी सिया गोयलकडे असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी फोनमधील डेटा डिलीट करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 11:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतनला दरीत ढकलण्यापूर्वी त्याचा मोबाईल सिया गोयलकडे असल्याचा पोलिसांचा संशय.
  • फोनमधील चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे डिलीट करण्यात आल्याची शक्यता; फॉरेन्सिक तपास सुरू.
  • चेतन चौधरी आणि सिया गोयल लग्नानंतर राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचा तपासातील दावा.
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या हत्याकांडातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता या प्रकरणात डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्यापूर्वीच त्याचा मोबाईल मुख्य आरोपी सिया गोयल हिच्याकडे होता, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी फोनमधील डेटा डिलीट करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिया आणि चेतन चौधरींची पोलीस कोठडी ३ जुलैपर्यंत सुनावण्यात आली आहे.

Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

आधीच चॅट्स डिलीट केले ?

१८ जूनला लोहगडावरून ढकलून देत लोहगडावरून ढकलण्यात आले. केतनचे कुटुंबीय तिथे पोहोचण्यापूर्वी काही काळ केतनचा फोन सियाकडेच होता.नंतर तिने तो फोन केतनच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. परंतु हा फोन हाती लागल्यांनंतर सियाने त्यातील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स किंवा इतर काही डेटा डिलीट केला होता का, याची पडताळणी पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून सिया आणि चेतन या दोघांनीही आपापसातील अनेक चॅट्स आधीच डिलीट केले होते.

चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन…

चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध इतके घट्ट होते की, ते एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले होते की, “आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहोत.” इतकेच नव्हे तर, चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. “लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून (कुटुंबाकडून) करेल,” असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता.

Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांच्या तपासात कोणता मोठा खुलासा झाला आहे?

    Ans: केतनला दरीत ढकलण्यापूर्वी त्याचा मोबाईल सिया गोयलकडे होता आणि त्यातील डेटा डिलीट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

  • Que: पोलिस फोनचा फॉरेन्सिक तपास का करत आहेत?

    Ans: फोनमधील डिलीट केलेले चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक तपास केला जात आहे.

  • Que: चेतन चौधरी आणि सिया गोयलबाबत तपासात कोणती माहिती समोर आली?

    Ans: दोघेही लग्नानंतर राजस्थानमध्ये, विशेषतः जोधपूर किंवा उदयपूर येथे स्थायिक होण्याचा विचार करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

Web Title: Ketan agrawal murder case ketans mobile was with siya before he was pushed into the valley major revelation in police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
2

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.