Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: कॅफेत रचला कट, लोहगडावर पडताना पकडू नये म्हणून…; सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासात अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा दावा केला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगडावर हत्या करण्यापूर्वी कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कॅफेतील प्लॅनिंग, रिहर्सल, 90 किमीचा प्रवास आणि इतर हालचालींचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 02:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लुल्लानगर कॅफेत हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा.
  • चेतनने ओळख लपवण्यासाठी हुडी वापरून दुचाकीने लोहगड गाठल्याचे तपासात समोर.
  • सियाच्या मैत्रिणी आणि मित्तल कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स.
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरण हे थंड डोक्याने रचलेला कट होता असा पोलिसांनी दावा केला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कस लोहगडावरून ढकलायचे, इशारा कोणता द्याचा? हे सगळं आधीच ठरवलं होत. या प्रकरणात आता सियाच्या मैत्रिणींसह मित्तल कुटुंबातील सदस्यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहे.

कॅफेमध्ये कट रचण्यापासून ते हत्या

हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. हत्या करण्याच्या पूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड देखील केली होती. एवढेच नाही तर तिथे गुन्ह्याचा सराव म्हणजेच रिहर्सल देखील करण्यात आला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.

खाली पडतांना पकडू नये म्हणून…

१८ जूनला लोहगडावरून पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. पोलिसांच्या मते केतन दरीत कोसळत असतांना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

९० किमी स्कुटीने प्रवास

आरोपी चेतन चौधरी याने पुणे ते लोहगड हे सुमारे ९० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून पार करून आला होता. जेणेकरून टोल नाक्यावरूल सीसीटीव्ही कॅमेर्यात आपला कारची नोंद होऊ नये. तसेच ओळख लपवण्यासाठी तो किल्ल्यावर चढताना चेतनने ओळख लपवण्यासाठी ‘हुडी’ घातली होती, मात्र वर पोहोचल्यावर तो केवळ काळ्या टी-शर्टमध्ये राहिला. हत्येनंतर पळून जाताना त्याने पुन्हा हुडी घातली आणि त्याच स्कूटरने तो पुण्यात फरार झाला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ती दुचाकी जप्त केली आहे. आरोपी चेतनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

पोलीस सियाच्या मैत्रिणी आणि मित्तल कुटुंबाची चौकशी

सिया गोयल हिच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिया आपल्या मैत्रिणीसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे या मैत्रणीच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलिसांना आहे.

Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत?

    Ans: सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे मुख्य आरोपी आहेत.

  • Que: पोलिसांच्या मते हत्येचा कट कुठे रचला गेला?

    Ans: पोलिसांच्या दाव्यानुसार, लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये हत्येचे नियोजन करण्यात आले.

  • Que: चेतनने लोहगडावर जाण्यासाठी काय केले?

    Ans: चेतनने टोल आणि सीसीटीव्ही टाळण्यासाठी दुचाकीवरून सुमारे 90 किमी प्रवास केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ketan agrawal murder case plot hatched at a caf planning to avoid being caught while pushing him off lohagad did siya and chetan rehearse the murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Pune Crime
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
3

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
4

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.