Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. केतनच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला प्रभावीपणे लढवला जाणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 08:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार.
  • केतनच्या कुटुंबीयांनी जलदगती न्यायालयाची मागणी केली होती.
  • पोलिस तपासातील पुरावे खटल्यात महत्त्वाचे ठरणार आहेत.
पुणे: पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची दुर्दैवी हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणात केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे अटकेत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. आता केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. या हायप्रोफाइल हत्याकांडात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केतन अगरवालच्या वडिलांची मुख्यमंत्र्यांशी भेट

केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी म्हणजेच २६ जुन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशाल अग्रवाल दिले.

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

उज्वल निकम यांची एंट्री

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही मागणी देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ मान्य केली. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिली.

उज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

उज्वल निकम यांची सदर प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हे आव्हानात्मक प्रकरण आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे अग्रवाल कुटुंबियांची मागणी सांगितली, पोलिसांचा तपास हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. लॉजिकल एंडला हे प्रकरण घेऊन जाणे गरजेचे आहे, असं उज्वल निकम म्हणाले.

लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी… pic.twitter.com/JGAsQVCOvd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2026

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून कोणांची नियुक्ती झाली?

    Ans: ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Que: उज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: हे आव्हानात्मक प्रकरण असून तपासातील पुरावे महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ketan agrawal murder case ujjwal nikam enters the lohagad murder case preparations underway to conduct the trial in a fast track court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.