Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

khopoli Crime: राजकीय वैमनस्यातून सुपारी किलिंग! मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; मोठा खुलासा

खोपोलीतील शिवसेना नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन खून केल्याचा उलगडा झाला असून, 8 दिवस फरार असलेला एक आरोपी पुण्यात अटकेत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 09:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या
  • 20 लाखांची सुपारी देऊन कॉन्ट्रॅक्ट किलिंग
  • फरार आरोपी खालिद कुरेशी पुण्यात अटक
खोपोली: खोपोली येथील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. २६ डिसेंबर २०२५ ला मंगेश काळोखे यांची सकाळी निर्घृणपने हत्या करण्यात आली. शहरातील जया बार समोर ५ जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातूनच करण्यात आली असा संशय व्यक्त करण्यात आला. आता पोलिसांनी याप्रकरणातील एका फरार आरोपीला पुणयातून अटक केली आहे.

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटक

कॉन्ट्रॅक्ट किलर अटक

रायगड पोलिसांनी आठ दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव खालिद कुरेशी (वय 23) असे आहे.कुरेशी हा पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर येथे राहणार. पोलिसांनी त्याला पुण्यातील वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने २० लाखांची कॉन्ट्रॅक्ट घेऊन मंगेश काळोखे यांच्या दोन मित्रांच्या साथीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. मंगेश काळोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातूनच करण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र या सगळ्यात मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

पोलीस तपास सुरु

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र त्याबाबत तपास सुरू असून तो अंतिम टप्प्यात असल्याचं पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितलं. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आणखी एकजण फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलीय.

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगेश काळोखे यांची हत्या कधी आणि कुठे झाली?

    Ans: 26 डिसेंबर रोजी सकाळी खोपोलीतील जया बार समोर त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली.

  • Que: ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली?

    Ans: तपासात राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन (कॉन्ट्रॅक्ट किलिंग) हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Que: हत्येसाठी किती रकमेची सुपारी देण्यात आली होती?

    Ans: हल्लेखोरांनी सुमारे 20 लाख रुपयांची सुपारी घेतल्याची माहिती आहे.

Web Title: Khopoli crime the absconding accused in the mangesh kalokhe murder case has been arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटक
1

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटक

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत
2

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू
4

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.