Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”, विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव

या घटनेतील तीनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली असता, कोर्टाने मंगळवरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2025 | 04:22 PM
Kolkata Law College Rape Case: “मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी…”,  विद्यार्थीनीने सांगितला ‘तो’ भयंकर अनुभव
Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता: कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींमध्ये दोन कॉलेजमध्ये शिकानरे व एक माजी विद्यार्थी याचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणातील पिडीतेने घटनाक्रम सांगितलं आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात.

या घटनेतील तीनही आरोपीना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली असता, कोर्टाने मंगळवरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पिडीतेने तिच्यासोबत घडलेला वेदनादायी प्रकार सांगितला आहे.

पिडीतेने पोलिसांकडे दिलेल्या  तक्रारीमध्ये म्हटले आहे, “आरोपींनी मला त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न केला. मी नकार त्यांना काहीही करू दिले नाही आणि त्यांना मागे ढकलले. मी त्यांना सांगितले मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करते. मला जाऊ द्या. ते माझे म्हणणे ऐकत नव्हते आणि त्या भीतीमुळे मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांना मला रूग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र ते माझी मदत करत नव्हते.’

पुढे आपल्या जबावात सांगताना पीडिता म्हणाली,’ त्यांनी कॉलेजचे मुख्य द्वार बंद केले. सुरक्षारक्षक असहाय्य होता, त्याने माझी मदत केली नाही. त्यांनी मला जबरदस्ती गार्ड केबिनमध्ये नेले. त्यांनी माझे कपडे काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. मला त्यांनी ब्लॅकमेल केले. माझ्या मित्राला मारण्याची धमकी दिली आणि पालकांना अटक करतील अशी धमकी दिली.’

‘आरोपी माझ्यावर बलात्कार करत असताना त्यांनी याचे व्हिडिओ शूटिंग केले. मी त्यांना सहकारी न केल्यास हा व्हिडिओ सर्वांना दाखवू अशी धमकी त्यांनी मला दिली. मी खोलीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांनी मला हॉकी स्टिकने मरण करण्यास सुरुवात केली,’ असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Kolkata Law College News : कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या नेत्यासह तिघांना अटक

आरोपीने पीडित मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने तो नाकारला. या रागातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला, परंतु ती या झटापटीत जखमी झाली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. ज्या कॉलेजमध्ये ही घटना घडली तो भाग सील करण्यात आला आहे. तेथील फॉरेन्सिक टीमकडून तपासाची तयारी सुरू आहे.

Web Title: Kolkata law college rape case victim girl said all story video shooting crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • crime news
  • gang raped
  • Kolkata
  • Rape on Girl

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
2

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
3

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
4

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.