Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळेचा गळफास घेऊन मृत्यू झाला. रॅगिंग किंवा घातपाताचा संशय व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने SIT स्थापन केली असून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लातूर नवोदय विद्यालयात शाळकरी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
  • पालकांच्या शंकांनंतर राज्य सरकारकडून SIT स्थापन
  • दोन महिला कर्मचाऱ्यांना अटक, SC/ST कायद्यान्वये गुन्हा दाखल
लातूर: लातूर जिल्ह्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला होता. लातूर मधील जवाहर नवोदय विद्यालयात एका शाळकरी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. अनुष्का पाटोळे हे मृतावस्थेत पाहायला मिळाली होती. ती सहावीच्या वर्गात शिकत होती. मात्र तिचा मृत्यू कशाने झाला? याच करण अजून कळू शकल नाही. मात्र या गोष्टीचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचललं आहे. ते म्हणजे राज्य सरकारने यामध्ये एस आय टी स्थापन केली आहे. आता अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Delhi Crime: बहिणीच्या प्रेमाला भावाचा विरोध! गार्डन मध्ये बोलवल आणि संपवल

पालकांचा संशय, रॅगिंग झाली की घातपात ?

या प्रकरणात अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. सगळ्या बाजूने या घटनेचा तापास सुरू केला आहे अशी माहिती दिली आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. मात्र सगळ्या बाजूने पालकांनी ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या बाजूने तपास सुरू झाला आहे. या मध्ये रॅगिंग किवा घातपात आहे या सगळ्या अँगल ने तपास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी पालकांना दिली आहे.

महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना घेतल ताब्यात

अनुष्काचा मृतदेह पाहिल्यावर नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांचा आक्रोश पाहता पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत. महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालातील कर्मचारी पल्लवी कणसे आणि लता गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. आता राज्य सरकारने जी एस आय टी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून आता सगळ वास्तव समोर येणार आहे. मात्र अनुष्का हिचा मृत्यू नक्की कशाने झाला? याचा सगळ्या बाजूने तपास केला जात आहे.

तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी बोलली होती का? खरच कारण काय होत? ती नैराश्यात होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. आमच्या मुलीला न्याय मिळवून द्या ही मागणी पालकांनी केली आहे. पालकांचा आक्रोश पाहता आणि या घटनेची तीव्रता पाहता राज्य सरकारने एस आय टी स्थापन केली आहे. आता अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आठवड्यात याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. आता पोलीस आणि शाळा प्रशासन काय भूमिका घेत हे आता पहावं लागणार आहे.

UP Crime: कुशीनगरमध्ये नराधमाचा अमानुष धुमाकूळ; आई-पत्नीची विटांनी ठेचून केली हत्या, नंतर कवटीतील मांस…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनुष्का पाटोळेचा मृत्यू कसा झाला?

    Ans: अनुष्काचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे समोर आले असून आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू आहे.

  • Que: SIT का स्थापन करण्यात आली?

    Ans: पालकांनी रॅगिंग व घातपाताचा संशय व्यक्त केल्याने सखोल तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली.

  • Que: या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली?

    Ans: दोन शाळा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

Web Title: Latur crime a new twist in the suicide case of a girl from navodaya vidyalaya in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
3

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.