मित्रांच्या अकाउंटवरून गार्डन मध्ये भेटायला बोलवल
या प्रकरणात बहिणीचा भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दिव्यांशू (वय वर्ष १८) याचा मृत्यू झाला आहे. त्याला आरोपीने सोशल मीडियावरून एका गार्डन मध्ये भेटण्यासाठी बोलवल आणि गार्डन मध्ये आल्यावर चाकूने भोसकून त्याची हत्या केली आहे. या मध्ये त्याचा अल्पवयीन आरोपीसह चार जणांना ताब्यात घेतला आहे. या घटनेने रोहिणी परिसरात खळबळ माजली. कारण दुपारी ३ वाजताच दिव्यांशूची हत्या करण्यात आली आहे. त्याला त्यांनी भोसकल्यानंतर बीएस ए हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल होत. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. पोलीसांनी या घटनेचा आता तपास सुरू केल आहे.
शाळेतील मित्रांना घेतलं सोबत आणि हत्या केली
बहिणीच्या भावाने दिव्यांशूची हत्या करत असताना त्याने आपल्या मित्रांना सोबत घेतलं होत. ते सगळे पाच जण एकाच शाळेत शिकत होते. प्रत्यक्षदर्शी आणि टेक्निकल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी टपस सुरू केल आहे. पोलीसांनी मोबाईल, घड्याळ, आरोपीने हत्या करत असताना वापरले चाकू जप्त केला आहे. मेटल ब्रासलेट पण हातातील पडले होते. हे सगळे आरोपी एकच परिसरात राहणारे आहेत. पाच आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
Gujrat News: पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला
Ans: दिल्लीच्या रोहिणी परिसरात दुपारी सुमारे 3 वाजता ही हत्या झाली.
Ans: बहिणीच्या प्रेमसंबंधाला भावाचा तीव्र विरोध होता, याच रागातून हत्या करण्यात आली.
Ans: मुख्य आरोपी भावासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून चाकू व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.






