Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात प्रेमसंबंध आणि जमिनीच्या वादातून 24 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्धव मारोती दहीकांबळे याच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या उद्धवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून महिला आरोपी फरार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 08:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उदगीरमध्ये 24 वर्षीय तरुणावर उकळते तेल ओतून हल्ला केल्याचा आरोप.
  • प्रेमसंबंध आणि जमिनीच्या वादातून घटना घडल्याचा प्राथमिक संशय.
  • पोलिसांनी महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
लातूर: लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळत गोड तेल ओतून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात ज्ञानेश्वरनगर, शेल्हाळ रोड (निडेबन) घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. महिला आरोपी फरार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latur Crime)

काय घडलं नेमकं?

उद्धव मारोती दहीकांबळे (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो निडबेन परिसरात राहत होता. उद्धवचे गावातील वंदना तुळशीराम मादळे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. तसेच उद्धवच्या वाट्याला येणारी जमीन आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या कारणावरून 12 तारखेला पहाटे या दोघात भांडण झाले. त्यानंतर आरोपी महिलेने त्याच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतल्याचा सोमोर आले आहे. (Latur Crime) या हल्ल्यात उद्धव हा गंभीर भाजला. त्याच्यावर शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचार सुरु आहे. आज पहाटे सुमाराने साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Latur Crime)

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट

आरोपी महिला फरार

उद्धवचे वडील मारोती नरसिंह दहीकांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 417/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Latur Crime)

‘माझी वाट पाहू नका…’ लंडनमधून लेकाचा शेवटचा फोन; लातूरच्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीव

लातूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून लाखोंचा पगार, उज्ज्वल करिअर आणि सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या लातूरच्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेला त्याचा शेवटचा फोन आणि “मी आता जगणार नाही…” हे शब्द ऐकून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव उद्धव मारोती दहीकांबळे (वय 24) असे आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील ज्ञानेश्वरनगर, शेल्हाळ रोड परिसरात घडली.

  • Que: हत्येमागे काय कारण सांगितले जात आहे?

    Ans: अनैतिक संबंध आणि जमीन-मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक आरोप आहे.

Web Title: Latur crime a romantic relationship followed by a property dispute culminating in boiling oil being thrown on the face incident in udgir sparks a sensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.