Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

लातूरमध्ये कुंडलीतील दोष दूर करण्याच्या आणि पूजा करण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 10:45 AM
नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • कुंडलीतील दोष दूर करण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचा आरोप
  • मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरण उघडकीस
  • POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपीला पोलिसांनी अटक केली
लातूरमधून ढोंगी बाबाचे आणखी एक प्रकरण समोर येत आहे. नाशिकमधील खरात प्रकरण शांत झाल्यांनतर आता पुन्हा नव्या ढोंगी बाबाची काळी बाजू समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ढोंगी बाबने किशोरवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले ज्यात ती गरोदर झाल्याचे समोर आले. सांगितले जात आहे की, ढोंगी बाबाने कुंडलीतील दोष करण्याच्या आणि पूजा करण्याच्या बहाण्याने मुलीवर बलात्कार केला. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहचले असून आरोपी बाबाला अटक करण्यात आली आहे.

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अनेकदा धार्मिक विधींच्या नावाखाली आणि जीवनातील दोष दूर करण्याच्या बहाण्याने ढोंगी बाबा भोळ्या लोकांना आपली शिकार बनवतात. अशीच घटना लातूरमध्येही घडली. आरोप आहे की, १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलीच्या कुंडलीत दोष असून तो दोष दूर करणार आहे असं सांगून ढोंगीने तिच्यावर बलात्कार केला. हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा यातून मुलगी गरोदर झाली. पोलिसांनी सध्या मुलीच्या जबाबावर तक्रार दाखल केली असून आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणात विवेकानंद पुलिस स्टेशनमध्ये रामेश्वर हनमंतराव रामदासी उर्फ रामेश्वर महाराज या ढोंगी बाबा विरोधात POCSO एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टाने त्याला चार दिवसांच्या पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

तक्रारीत काय म्हटलं गेलं?

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रामेश्वर महाराज मागील अनेक महिन्यांपासून पूजेसाठी मंदिरात जात होता. यादरम्यान त्याची ओळख पिडित मुलीच्या वडिलांशी झाली. याच ओळखीच्या जोरावर त्याचे घरात येणे-जाणे सुरु झाले. त्याने सांगितले की, मुलीच्या कुंडलीत दोष असून ते दोष दूर करण्यासाठी एक पूजा करावी लागेल. जून महिन्यापासून आरोपी मुलीच्या घरी पूजा करण्यासाठी येत होता. यादरम्यान त्याने मुलीवर बलात्कार केला. तथापि, याची माहिती कुटुंबियांना नव्हती.

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

मुलीच्या पोटात वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात जिथे सर्व घटनेचा खुलासा झाला. डाॅक्टरांनी स्पष्ट केले की, मुलगी गरोदर आहे. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी आरोपी रामेश्वर महाराजला आपल्या ताब्यात घेतले. इतरही अशा घटनेत आरोपीचा समावेश आहे का हे शोधून काढण्यासाठी पोलिस सध्या त्याची क्राईम हिस्ट्री तपासत आहेत.

 

Web Title: Latur fake godman ramshwar maharaj pocso case 17 year old girl sexual assault arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime
  • Nagpur

संबंधित बातम्या

Massive Fire Shop in Latur : लातूरच्या लोखंड बाजारात भीषण आग; स्फोटात चार ते सहा दुकाने भस्मसात
1

Massive Fire Shop in Latur : लातूरच्या लोखंड बाजारात भीषण आग; स्फोटात चार ते सहा दुकाने भस्मसात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.