Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?

लातूरमध्ये कर्जातून सुटका मिळवण्यासाठी गणेश चव्हाणने स्वतःचा मृत्यू बनावट दाखवण्याचा धक्कादायक कट रचला. एका वृद्धाला गाडीत जिवंत जाळले. दोन सिम बंद करून तो फरार झाला, मात्र मैत्रिणीच्या चॅटिंगमुळे प्रकार समोर.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 16, 2025 | 03:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गणेश चव्हाणवर सुमारे 1 कोटींचे कर्ज, 57 लाखांची गरज
  • स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी वृद्ध व्यक्तीला गाडीत जाळले
  • ओळख पटावी म्हणून मृतदेहाच्या हातात स्वतःची कडे घातली
लातूर: लातूर जिल्ह्यात एक चक्रावून सोडणारी घटना घडली आहे. ती म्हणजे एकाने चक्क १ कोटी रुपयाच कर्ज घेतल होत. त्याला ५७ लाख रुपयांची गरज होती. ते कर्ज वाचल जाव यासाठी त्याने स्वतःच्याच मृत्युचा बनाव रचला. एका वृद्ध माणसाला गाडीत बसवलं आणि गाडी पेटवून दिली. मात्र गाडी पेटवून देत असताना आपलाच मृतदेह आहे हे ओळख पटावी यासाठी त्याने हातातील कडे त्याच्या हातात घातल. मृतदेह हा त्याचाच आहे अस कुटुंबियांनी सांगितल मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र चक्रावून सोडणार होत. गणेश चव्हाण अस त्या बनाव रचणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. त्याने स्वतः ची दोन सीम बंद केली. सीम बंद करून गाडी जाळल्या अवस्थेत पाहायला मिळाली. मात्र त्याचा हा बनाव जास्त काळ टिकू शकल नाही.

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना

दोन सिम बंद करून करत होता मैत्रिणीशी चॅटिंग

पोलिसांत जेव्हा ही माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी सगळ्यात शेवटी कॉल कोणत्या व्यक्तीला केले आहेत. त्याचा शोध घेतला असता त्याच लोकेशन मिळाल. त्याने दोन सीम बंद केले होते आणि तिसऱ्या सिमवरून तो तिच्याशी चॅट करत होता. मात्र पोलिसांनी जेव्हा हे शोधून काढल तेव्हा मात्र ते सिंधुदुर्ग मध्ये असल्याचं कळाल. लातूर ते सिंधुदुर्ग त्याने बस ने प्रवास केला होता. मात्र त्या नंबर च्या चॅट हिस्ट्री वरून त्याचा खेळ आटोपला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

गाडीत आधी काडीपेट्या ठेवल्या आणि गाडी पेटवून दिली

त्याने गाडी पेटवून देत असताना मोठ नियोजन केल होत. गाडी पूर्ण जळावी.त्यातील व्यक्तीच काही अवशेष राहिले नाही पाहिजे अशी तयारी त्याने केली होती. त्याने काडी पेटी ही सीटवर ठेवल्या गाडीच टोपण उघडे ठेवून गाडी पेट घ्यावी म्हणून त्याने गाडीला आग लावली आणि गाडीने पेट घेतला. त्यात एका वृद्ध व्यक्तीला टाकून त्याने त्याचा जीव घेतला. मात्र त्याला तळ कोकणातून अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. डोक्यावरील कर्जासाठी त्याने एकाला जिवंत जाळल. या घटनेचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याने किती कर्ज घेतला होत. त्याला कर्ज फेडण्यासाठी किती पैसे लागत होते. त्याने हा मार्ग का निवडला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने हा भयानक कट का रचला?

    Ans: मोठ्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःचा मृत्यू बनावट दाखवण्यासाठी.

  • Que: आरोपीचा बनाव कसा उघड झाला?

    Ans: मैत्रिणीशी केलेल्या चॅटिंगची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून.

Web Title: Latur is shaken a man faked his own death for a one crore insurance claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना
1

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत
2

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत

Andhra Pradesh: ‘काळी आहेस, तुझ्यामुळे घरात अशुभ…’; 12 लाख रोख, 25 तोळे सोने देऊनही सासरी छळ; विवाहितेची गंभीर आरोप
3

Andhra Pradesh: ‘काळी आहेस, तुझ्यामुळे घरात अशुभ…’; 12 लाख रोख, 25 तोळे सोने देऊनही सासरी छळ; विवाहितेची गंभीर आरोप

Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू
4

Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.