Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा

अशोक खरात याला तरुणीचे लैंगिक शोषण आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी (दि. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते

  • By anuradha sagar
Updated On: Apr 27, 2026 | 11:16 AM
अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार

अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरात याच्या जीवाला नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये आणि प्रवासात गंभीर धोका
  • खरातला प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची सरकारी वकिलांची मागणी
  • अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
 

Ashok Kharat case: लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अशोक खरात याच्या जीवाला नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये आणि प्रवासात गंभीर धोका असल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या सुरक्षेच्या कारणास्तव खरातला त्वरित पुढील गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून, आता खरातचा ताबा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे पुन्हा विधीमंडळात जाणार? खासदार संजय राऊतांनी दिलं मिश्किल उत्तर

‘दोन्ही ठिकाणी जीवाला धोका’

जेव्हा न्यायालयाने वर्ग करण्याच्या अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा सरकारी वकील शैलेंद्र बगाडे आणि किरण बेडभर यांनी गंभीर सुरक्षेचा मुद्दा मांडला. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येते, याकडे सरकारी वकीलांनी लक्ष वैधले, न्यायालयाने जेव्हा विचारले की नेमका धोका कुठे आहे? तेव्हा अॅड, बगाडे यांनी स्पष्ट केले की, आरोपीला न्यायालयात आणताना आणि तुरुंगात ठेवताना अशा दोन्ही ठिकाणी त्याच्या जीवितास धोका आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही खरातला रात्रभर तुरुंगात ठेवले गेलेले नाही. केवळ कागदोपत्री पूर्ततेसाठी त्याला अर्ध्या तासासाठी तुरुगात नेले जाते आणि त्यानंतर लगेच एसआयटी त्याचा ताबा घेते. (Nashik Crime  News)

न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अशोक खरात याला तरुणीचे लैंगिक शोषण आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी (दि. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या प्रकरणात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, एसआयटीने खरातला तात्काळ पुढील गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी अर्ज सादर केला. सुरुवातीला न्यायालयाने सुट्टीचे कोर्ट’ असल्याचे कारण देत यावर आदेश देण्यास असमर्थता दर्शविली होती.

Beed Crime: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद; मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या,

न्यायालयाचा निर्णय

सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद आणि सुरक्षेची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने अशोक खरातला पुढील गुन्ह्यात वर्ग करण्यास मंजुरी दिली. आरोपीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सरकारी पक्षाने मांडलेला मुद्दा न्यायालयाने गंभीरपणे घेतला. त्यामुळेच आजच कारागृह प्रक्रिया पूर्ण करून एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे. एसआयटी रविवारी रात्रीपर्यंत नवीन गुन्ह्यात ताबा प्रक्रिया पूर्ण करेल, त्यानंतर, उद्या (सोमवारी) अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीसाठी आग्रह धरला होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी पुन्हा खरात पोलिस कोठडीतच राहिला.

 

Web Title: Life threat to accused ashok kharat in jail government prosecutors shocking claim in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Maharashtra Police
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र
1

Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…
2

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.