Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता याला काय म्हणावं? चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी; पोलिसांना संशय आला अन्…

पोलिसांनी रुग्णवाहिकेसह एकूण १२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे अवैधरित्या दारुची तस्करी होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 01:44 PM
आता याला काय म्हणावं? चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी; पोलिसांना संशय आला अन्...

आता याला काय म्हणावं? चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी; पोलिसांना संशय आला अन्...

Follow Us
Follow Us:

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध दारुची तस्करी केली जाते. पोलिसांकडून दारू तस्करांवर कारवाया केल्या जात असल्या तरी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून दारुची तस्करी केली जाते. सामान्यतः रुग्णसेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा प्रकार आष्टी पोलिसांनी उघडकीस आणून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी रुग्णवाहिकेसह एकूण १२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे (एमएच-३४/बीआर-५७५३) अवैधरित्या दारुची तस्करी होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आष्टी-आलापल्ली मार्गावरील महात्मा फुले महाविद्यालयाजवळ सापळा रचून सदर रुग्णवाहिकेस थांबवून तपासणी केली असता, त्यात ८ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारू व ४ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १२ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, याप्रकरणी सुलतान मोहम्मद शेख (वय २७) व सौरभचंदू गायकवाड (वय ३३, दोघेही (रा. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १२ लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रभारी अधिकारी पोनि विशाल काळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पाण्याच्या टँकरमध्ये दारुचा साठा

दुसरीकडे, गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे गावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. दरम्यान तब्बल एक कोटींची विदेशी दारू पोलिसांनी हस्तगत केली असून ट्रॅक चालकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. नेरळ पोलिसांना बनावट विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सदरच्या गुन्ह्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड मार्गदर्शन घेऊन नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी मुरबाड कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर सापळा रचला.

Satara News : “गोडोलीतील दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास न्यायालयीन लढा”, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंचा इशारा

Web Title: Liquor smuggling in an ambulance police took action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • crime news
  • Liquor Sales

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.