Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…

दमोहमध्ये भररस्त्यात दुचाकीस्वार भरत विश्वकर्मा यांची हातोडा व लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे मांस खाल्ले व रक्त प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 01:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात धक्कादायक हत्या
  • दुचाकीस्वार भरत विश्वकर्मा यांच्यावर हातोडा व रॉडने हल्ला
  • हत्येनंतर आरोपीने मृतदेहाचे मांस खाल्ल्याचा आरोप
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृताच्या शरीराचे मांस खाल्ले एवढेच नाही तर रक्तही प्यायले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या राक्षसी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही अंगावर काटा आणणारी घटना दमोह जिह्यात घडली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भरत विश्वकर्मा असे आहे. ते अर्थखेडा येथील रहिवासी होते. भरत आपल्या दुचाकीवरून बहिणीच्या घरी जात असतांना आरोपीने त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भरत दुचाकीवरून जमिनीवर कोसळला. त्यांनतर आरोपीने लोखंडी रोडने त्याच्यावर अनेक वेळा वार केले. एवढेच नाही तर भरतची हत्या केल्यानंतर आरोपीने रस्त्याच्या मधोमध बसून त्याचे मांस खाल्ले. एवढेच नाही तर त्याचे रक्त प्यायले.

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

आरोपी अटकेत

हा सगळा घडेलेला प्रकार कॉलनीतील लोकांनी आपल्या बाल्कनीतून बघितला तर काही लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला आहे. अखेर पोलिसांनी सर्व बाजूंनी घेराव घालून त्याला अटक केली आहे.

अधिक तपास सुरु

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत भरत विश्वकर्मा आणि आरोपी यांच्यात कोणताही जुना वाद नव्हते. आरोपी मनोरुग्ण असावा आणि त्याने वेडेपणाच्या भरात हे कृत्य केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

मध्य प्रदेशातील रेवा येथे, पोलिसांनी अखेर पत्नीच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी बराच काळ फरार होता, परंतु पोलिसांनी त्याला रेवा येथे अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली?

    Ans: दमोहमधील समन्ना गावाजवळ ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: भरत विश्वकर्मा नावाचे व्यक्ती दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो मनोरुग्ण असण्याची शक्यता तपासली जात आहे.

Web Title: Madhya pradesh crime brutal murder of a biker on the road then ate meat drank blood and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.