Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन

इंदोरमध्ये गौरी प्रजापत या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. जीन्स घालण्यावरून सासरच्यांकडून होत असलेल्या वादामुळे ती मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 12:10 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • कपड्यांच्या निवडीवरून गौरी आणि सासरच्यांमध्ये सतत वाद होत होते.
  • गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत खोलीत आढळली.
  • पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे.
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कयादक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी जीन्स घालायला विरोध केला म्हणून एका महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सासरच्या मंडळींकडून कपड्यांवरून होणाऱ्या सततच्या वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून तिने टोकाचे निर्णय घेतले. मध्यप्रदेशाती इंदोर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडल नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव गौरी प्रजापत असे आहे. गौरीचा विवाह काही वर्शांपूर्वी राहुल प्रजापती याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कुटुंबात कपड्यांच्या निवडीवरून वाद होऊ लागले. गौरीला जीन्स घाल्यापासून सासरच्यांकडून विरोध होता. ज्यावरून वारंवार त्यांच्यात वाद होत होते. यामुळे काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात गौरी होती.

NEET UG Exam 2026 Paper leak : १० लाखांत खरेदी अन् १५ लाखांत पेपरची विक्री; ‘नीट’ पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एकास बेड्या

घटनेच्या दिवशी ती आपल्या खोलीत होती, बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, तिचा पती राहुल याने तिला बऱ्याच वेळा आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला त्यावेळी गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.पोस्ट मार्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे गौरीच्या माहेरच्या लोकांचा आक्रोश सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार

मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठवीत शिकणारी मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आली आहे. सलग सहा महिने अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने भीती दाखून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली.

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: मृत महिलेचे नाव गौरी प्रजापत आहे.

  • Que: आत्महत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: कपड्यांवरून होणारे वाद आणि मानसिक तणाव हे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मध्यप्रदेशातील इंदोर परिसरात घडली.

Web Title: Madhya pradesh crime dont wear jeansfather in law objects newlywed woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.