Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: आधी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५० हजारात सौदा, पेट्रोल टाकून जाळले; प्रियकरानेच केला घृणास्पद प्रकार!

एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं आहे. तिच्या प्रियकराने आधी तिला घरातून पळवले, नंतर त्याने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचा ५० हजारात सौदा केला, तिने विरोध केला असता तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 02:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आधी घरून पळवून नेत सामूहिक अत्याचार केला
  • ५० हजारात सौदा केला, विरोध केला तर हत्या केली
  • पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं आहे. तिच्या प्रियकराने आधी तिला घरातून पळवले, नंतर त्याने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचा ५० हजारात सौदा केला, तिने विरोध केला असता तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिला. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केली जात असून खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील भिंड येथे घडली.

आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून खुलासा

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीचे शेजारच्या गावातील रामू गुर्जर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 28 मे रोजी रामूने तिला फूस लावून पळवून नेले आणि ग्वाल्हेरला आणले. रामूचा मित्र अरुण हा त्याच्या संपूर्ण कटात सामील होता. मात्र पुढे तिच्या सोबत काय घडणार आहे याची तिने कल्पना ही केली नसेल. ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं, ज्या व्यक्तीवर तिने विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने तिचा विश्वासघात केला.

रामू आणि अरुणने या दोन्ही आरोपी पीडित मुलीला ग्वाल्हेरच्या जनकगंज भागातील एका निर्जन टेकडीवर घेऊन गेले. त्या ठिकाणी या दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनतर रामूने अरुणकडे 50,000 रुपयांना विकण्याचा सौदा केला. जेव्हा पीडित मुलीला या घृणास्पद सौद्याची माहिती मिळाली आणि तिने याला कडाडून विरोध केला, तेव्हा रामू आणि अरुणने तिचा गळा आवळून हत्या केली. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी पुरावा मिटवण्याचा उद्देशाने त्यांनी मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही आणि आरोपी अर्धवट जळालेला मृतदेह तसाच सोडून तिथून पसार झाले.

आरोपी अटकेत

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत रामूवर संशय व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रामूला ताब्यात घेतले आणि त्याची कडक चौकशी केली. तेव्हा त्याने केलेल्या घृणास्पद कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी मुख्य आरोपी रामू गुर्जर, अरुण आणि गौरव कुशवाहा यांना अटक केली आहे. टेकडीवरून पिडीतेचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतल शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Uttarpradesh Crime: प्रयागराजमध्ये करोडपती कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृत्यू, भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’; थरारक प्रकरण!

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण होता?

    Ans: मुख्य आरोपी रामू गुर्जर हा पीडित मुलीचा प्रियकर होता.

  • Que: आरोपींनी मृतदेहासोबत काय केले?

    Ans: आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

  • Que: पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

    Ans: मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार केली आणि संशयावरून पोलिसांनी रामूची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Madhya pradesh crime first gang rape of a minor girl sold for 50000 then doused with petrol and set ablaze the horrific act committed by her own lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.