Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात! तीन डबे रुळावरून घसरले; एक डबा 20 फूट हवेत लटकला

उत्तराखंडातील ऋषिकेश येथे उज्जयिनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यातील एक डबा सुमारे 20 फूट रुळांवर लटकला होता. सुदैवाने ट्रेन रिकामी असल्याने मोठी जीवितहानी टळली. रेल्वे विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 08:29 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • ऋषिकेश स्थानकात उज्जयिनी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले
  • एक डबा सुमारे 20 फूट रुळांवर लटकला; ट्रेन रिकामी असल्याने दुर्घटना टळली
  • ब्रेक बदलण्याच्या कामादरम्यान अपघात; रेल्वे विभागाकडून चौकशी सुरू
उत्तराखंड: उत्तराखंड येथील ऋषिकेश येथे एक भीषण रेल्वे अपघात झालाय. ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. हा बघाच इतका भीषण होता की एक डब्बा पूर्णपणे रुळावरून घसरून उलटला आणि सुमारे वीस फूट रुळांवर लटकला. हा अपघात सोमवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता योग नगरीत ऋषिकेश स्थानकावर घडला. उज्जयनी एक्सप्रेस असे या अपघाती ट्रेनचे नाव आहे.

कसा झाला अपघात?

नियमित देखभाली दरम्यान ट्रेनचे ब्रेक निकामी झाले होते. ही ट्रेन मंगळवारी म्हणजेच आज सकाळी सुमारे सहा वाजता सुटणार होती. काल रात्री सुमारे साडेनऊ वाजताच्या दरम्यान स्टेशन यार्ड मध्ये ट्रेनचा ब्रेक बदलला जात होता. त्यादरम्यान हा अपघात घडला. ट्रेन क्रमांक 143117 उजनी एक्सप्रेस असे अपघात झालेला ट्रेनचे नाव आहे. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये फक्त लोको पायलट उपस्थित होता. सुदैवाने रूळ बदलले जात असताना आणि ट्रेन रिकामी असताना हा अपघात घडल्याने एक मोठी दुर्घटना टळली.

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

अपघातानंतर रुळांवर मोठी गर्दी जमली होती. जीआरपीच्या जवानांनी परिषदेचा ताबा घेतला आणि लोकांना घटनास्थळावरून हटवले. रेल्वे विभागाने चौकशी सुरू केली आहे मात्र ट्रेनच्या संचालनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकारी अडीच तास घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप केला जात आहे. रुळांवरून खराब झालेले डबे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी रुळावरून घसरल्याची घटना कैद झाली आहे. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे रेल्वेचे म्हणणे आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

#WATCH | Rishikesh, Uttarakhand | Morning visuals from the spot where three coaches of the Ujjaini Express derailed in the Khand village area near the Yog Nagari Rishikesh Railway Station yesterday night. No passengers were on board the train at the time of the accident. pic.twitter.com/TRjraIEi1G — ANI (@ANI) May 19, 2026

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: हा रेल्वे अपघात उत्तराखंडातील योग नगरी ऋषिकेश स्थानकात घडला.

  • Que: अपघाताचे प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: ट्रेनचे ब्रेक बदलण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: अपघातात जीवितहानी झाली का?

    Ans: नाही, ट्रेन रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Major train accident in rishikesh three coaches derail one coach left dangling 20 feet in the air

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.