Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ichalkaranji News: चार महिन्यांपूर्वी नवऱ्याने आणि आता पत्नीने संपवले जीवन; नेमके प्रकरण काय?

आराेशी हिचे प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला हाेता. चार महिन्यांपूर्वी प्रणव याने गळास घेऊन आत्महत्या केली हाेती. त्या घटनेनंतर आराेशी ही काेल्हापूरहून आपल्या आई-वडिलांकडे तारदाळ येथे राहण्यास आली हाेती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2025 | 03:54 PM
Ichalkaranji News: चार महिन्यांपूर्वी नवऱ्याने आणि आता पत्नीने संपवले जीवन; नेमके प्रकरण काय?

Ichalkaranji News: चार महिन्यांपूर्वी नवऱ्याने आणि आता पत्नीने संपवले जीवन; नेमके प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

इचलकरंजी:  तारदाळ (ता. हातकणंगले) येथे एका युवतीने राहत्या घरी छताच्या लाेखंडी हुक्काला दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  आराेशी प्रणव पारखे (वय १९ रा. श्रीरामनगर) असे तिचे नाव आहे. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अमर शंकर माेटे (वय ४३ रा.तारदाळ) यांनी शहापूर पाेलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.

आराेशी हिचे प्रणव पारखे याच्याशी प्रेमविवाह झाला हाेता. चार महिन्यांपूर्वी प्रणव याने गळास घेऊन आत्महत्या केली हाेती. त्या घटनेनंतर आराेशी ही काेल्हापूरहून आपल्या आई-वडिलांकडे तारदाळ येथे राहण्यास आली हाेती. तिचे आई-वडील कामावर गेले असताना घरी काेणी नसल्याचे पाहून आराेशीने डाव्या हाताची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिला यश न आल्यामुळे तिने स्लॅबच्या लाेखंडी हुकास दाेरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता आराेशीने गळास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नाेंद शहापूरप पाेलिसात झाली आहे.

एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या

हरियाणातील पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांनी विष पियुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

कार मध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या, कारण आला समोर…; चिट्ठीत काय?

नैराश्याच्या गर्तेत आत्महत्या

मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. प्रवीण मित्तल भंगाराचा व्यवसाय करायचे. काही काळापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोझा झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. याच कारणामुळे कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना सगळ्यांना सामूहिक आत्महत्या केली. आपल्या मृत्यूनंतर मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही प्रवीण मित्तल यांनी विष दिल्याची माहिती समोर आली आहे.

चिट्ठीत काय?
तपासा दरम्यान पोलिसांना गाडीतून दोन पानी चिठ्ठी सापडली. त्याचा सगळं तपशील समोर आला आहे. प्रवीण मित्तल यांनी चिट्ठीत म्हटले होते की, हा सगळा माझा दोष आहे. यासाठी माझ्या सासू-सासऱ्यांना त्रास देऊ नये.

Web Title: Married woman loss their life tardal kolhapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • crime news
  • Ichalkaranji
  • Sucide News

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.