Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad Police: म्हसवडमध्ये सुसाट पळणाऱ्या ‘सैराट’ दुचाकीस्वारांना कोणी लावला चाप? नागरिकांना का मिळाला मोठा दिलासा?

Mhaswad Police: माण तालुक्यातील म्हसवड शहरात सुसाट आणि कर्कश आवाज करत गाड्या पळवणाऱ्या दुचाकीस्वारांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन चालकांवरही कारवाईची मागणी होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 05:18 PM
police

police

Follow Us
Follow Us:

Mhaswad Police : माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट झाले होते. “साहेब यांना जरा चाप लावाच” अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची होती. त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी कारवाईचा बडगा उगरल्याने म्हसवडच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अपघातामुळे नागरिकांना गमवावा लागला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही दुचाकी स्वार बेभान होऊन गाडी चालवत असत.  शहरातील चांदणी चौक,महात्मा फुले चौक,स्टॅन्ड परिसर व शिंगणापूर चौक याठिकाणी  गाड्या वाहतूकीच्या नियमांचे पालन न करता चालवल्याने काही जणांचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर काही कारवाई होतं नसल्याने दुचाकीच्या वेगावर नियंत्रण राहिले नव्हते. ज्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? जाणून घ्या तेव्हा आणि आताच्या मानधनातील मोठा फरक!
शिंगणापूर चौका पासून चांदणी चौक व नगरपालिका रोड वरून रहदारीच्या रस्त्यावर दुचाकी वेगाने व सुसाट पळवणारे काही तरुण आहेत. त्यांना कुणाचाच दबाव राहिला नसल्याने ते स्वैर गाडी चालवत होते. त्यात भर म्हणून अनेक अल्पवायीन मुले व मुलीसुद्धा शहरात वाहने सुसाट पाळविताना दिसत होती. त्यामुळे बेजबाबदार वृत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नका,अपघात झाल्यास आई-वडिलांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, अल्पवायीन मुले गाडी चालविण्याचे प्रमाण वाढले, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे म्हणणे स्थानिक नागरिकांचे आहे.
‘म्हसवड शहरात यापूर्वी अनेक अपघात झाले असून या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोमण साहेब यांनी अशा लोकांना जरा चाप लावाच’ अशी मागणी म्हसवडच्या नागरिकांची होती.

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!

म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांची भूमिका

त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांनी म्हसवड शहरातील अनेक स्वैर दुचाकीस्वार, जे सायलेंशरमधील पुंगळ्या काढून टाकून सगळ्या पेठेतून  कर्कश आवाज करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे म्हसवडचे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Mhaswad police action rash driving modified silencer bullet api sandip poman satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Accident News
  • Action on Police

संबंधित बातम्या

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
1

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
2

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
4

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.