Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

मागील वर्षी आरोपी उईके ऑगस्टमध्ये तिच्या घरी आला, घरी कुणी नसताना 'तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करतो', असे म्हणून त्याने त्या मुलीवर अत्याचार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2025 | 03:10 PM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Follow Us
Follow Us:

मोर्शी : लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : “एका रस्त्यावर दहा गणपती… हा श्रद्धेचा नाही तर खेळाचा भाग…”; माघी गणेशोत्वसाच्या वादावरुन प्रकाश आंबेडकरांचे स्पष्ट मत

तालुक्यातील एका शेतात मध्यप्रदेश येथील परिवार रखवालदारीचे काम करतो. त्या शेताच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या शेतात त्यांच्या गावालगत असलेल्या गावातील कुटुंब राहते. या कुटुंबातील सुदर्शन उईके (वय 25 रा. मध्यप्रदेश) हा तरुण अल्पवयीन मुलीच्या झोपडीत येत होता. गावालगतचा असल्याने ती अल्पवयीन सुद्धा त्याच्यासोबत बोलत होती. मागील वर्षी आरोपी उईके ऑगस्टमध्ये तिच्या घरी आला, घरी कुणी नसताना ‘तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करतो’, असे म्हणून त्याने त्या मुलीवर अत्याचार केला.

त्यानंतर तो वारंवार तिच्या घरी येत होता. त्यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली. याबाबतची माहिती तिने आईवडिलांना दिली. त्यानंतर याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुदर्शन उईके याचे विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार (दि. ७) रोजी उघडकीस आले आहे.

बलात्कारासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर आता मोर्शी येथे अत्याचार प्रकरण समोर आले आहे.

हेदेखील वाचा : “राऊत हे राजकारणातील खलनायक, दलाल अन् शकुनी…”; शरद पवारांवर टीका केल्यामुळे शिवसेना नेते आक्रमक

Web Title: Minor girl repeatedly abused on the pretext of marriage nrka 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Abused of Minor Girl
  • crime news

संबंधित बातम्या

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
1

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप
2

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे दागिने जप्त
4

स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिलांना ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे दागिने जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.