वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही मुलींना घटनेचे गांभीर्य ओळखून धावत्या रिक्षातूनच उड्या मारल्या.
झारखंडमधून एक भयावह आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आधी ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आलं. त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे.
बदलापुरातील एका शाळेत सातवीच्या विद्यार्थीनी सोबत शिक्षकाने गैरकृत्य केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले.
अंजनगांवसुर्जीतील खोडगाव रोडवर रेखाते यांचे बागायती शेत असून, शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय आहे. पोल्ट्रीच्या शेडवर देखभाल व देखरेखीस रखवालदार असून, ते पत्नी व 17 वर्षीय मुलीसोबत शेतातील झोपडीत गेल्या…
पीडित मुलगी धारावी परिसरात आई वडिलांसोबत राहते. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने घरात प्रवेश करत मुलीला चाकूच्या धाकात धमकावले. आरडाओरड केल्यास गळा…