Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

पीडिता ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, सायंकाळपर्यंत पीडिता घरी परतली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 10:00 AM
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी शनिवारी (दि.७) दिले.

गौरव वाल्मिक जायभाये (वय २३, रा. नक्षत्रपार्क, नक्षत्रवाडी मुळ रा. इंदिरानगर ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीडिता ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, सायंकाळपर्यंत पीडिता घरी परतली नाही. कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत होता. महाविद्यालय परिसर, नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती न मिळाल्याने अखेर सातारा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस तपासादरम्यान संबंधित मुलगी व आरोपी हे शिक्रापूर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची माहिती मिळाली. सातारा पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. तसेच पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचा जबाब नोंदवला. त्यानुसार, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत, नातेवाईकांच्या येथे राहिले. तेथे आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

अत्याचारातून पीडिता गर्भवती

या अत्याचारातून पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील गंभीर कलमे तसेच बाल संरक्षण अधिनियम अंतर्गत कलमे वाढविण्यात आली आहेत.

महिला ASI ची गळा दाबून हत्या

दुसऱ्या एका घटनेत, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने महिला सहाय्यक उपनिरीक्षकांची (ASI) गळा दाबून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. अरुणाबेन नातूभाई जाधव (वय २५) असं मृत सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर दिलीप डांगचिया असं आरोपीचं नाव असून त्याची पोस्टींग मणिपूरमध्ये आहे. ही घटना कच्छ जिल्ह्याच्या अंजार शहरात घडली आहे.

रत्नागिरी हादरली! कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावाची केली हत्या; धारदार शास्त्राने सपासप वार

Web Title: Minor girl was repeatedly abused after being lured with the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.