Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

Bhiwandi News : भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शैलेश पाटील याच्या आई सुलोचना पाटील यांनी मुलाविरोधातच गंभीर आरोप केले आहेत. मारहाण, मालमत्ता बळकावल्याचा दावा करत त्यांनी 'माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 08:05 PM
Bhiwandi gang rape case

Bhiwandi gang rape case

Follow Us
Follow Us:
  • शैलेश पाटीलच्या आईचे मुलाविरोधात गंभीर आरोप
  • ‘मालमत्ता बळकावली, मला मारहाण केली’; सुलोचना पाटील यांचा दावा
  • भिवंडी प्रकरणात नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
 

Bhiwandi News : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या आई सुलोचना पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.

सुलोचना पाटील यांचा खुलासा आहे की, त्यांचा मुलगा शैलेश पाटील याने गेल्या काही वर्षांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मालमत्ता आणि कोट्यवधी रुपयांची रोकड शैलेशने बळकावली असून, त्यामुळे त्या बेघर झाल्या आहेत. सध्या त्या आपल्या मुलीच्या घरी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शैलेश पाटील यांनी वारंवार त्यांना मारहाण देखील केली आहे.

शैलेश पाटील यांच्याविरोधात आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचेही सुलोचना पाटील यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात अद्याप आपल्याला न्याय मिळालेला नसल्याचा त्यांचा म्हणे आहे.

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

भिवंडी प्रकरणाबाबत बोलताना सुलोचना पाटील यांनी शैलेश पाटील याच्यावर आणखी गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने यापूर्वीही अनेक मुलींसोबत बंदुकीच्या धाक दाखवत अशाच प्रकारचे कृत्य केले आहे. तसेच, एका आयपीएस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्याने स्वतः गुन्ह्याची जबाबदारी घेतली आणि तुरुंगवास भोगला, असा दावाही त्यांनी केला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शैलेशच्या वर्तनात आणखी बदल झाला आणि तो गुन्हेगारी कारवायांकडे वळल्याचा आरोप सुलोचना पाटील यांनी केला आहे.

भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासोबत बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील हा आरोपी आहे की शैलेश पाटील याच्यावर हा प्रकार घडला होता

भिवंडी कोटात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अंतिम जामिनासाठी सोनवणे झाली यादरम्यान बचाव पक्ष आणि सरकारी वकिलामध्ये जोरदार एक्टिवात झाला या संदर्भातला कोर्टाने राखून ठेवला आहे या प्रकरणात पुढची सुनावणी 28 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

Web Title: Bhiwandi news shailesh patil mother serious allegations bhiwandi gang rape case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Bhiwandi News
  • crime news
  • Thane news

संबंधित बातम्या

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
1

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
2

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
4

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.