Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम

Crime News : वटसावित्रीच्या पूजेत अद्विक हरवला आणि त्याच्या शोधकार्यात पोलिसांना ४ वर्षांपूर्वी हरवलेला शिवम भेटला. दोघांनाही पोलिसांनी कुटुंबियांच्या स्वाधीन केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 10:49 AM
Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम

Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम

Follow Us
Close
Follow Us:
  • वटसावित्रीच्या गर्दीत हरवलेल्या चिमुकल्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली.
  • सीसीटीव्ही आणि लोकेशन ट्रॅकिंगमुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.
  • शोधकार्यात पोलिसांच्या हाती एक जुने बेपत्ता प्रकरणही लागल्याने सर्वजण हादरले.
अनेकदा गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना विशेष सांभाळावे लागते अन्यथा त्यांच्या हरवण्याची दाट शक्यता असते. अलिकडे अशीच काहीशी घटना घडली. १६ मे रोजी औरंगाबादमध्ये वटसावित्रीच्या पूजेची लगबग होती. बऱ्याचदा महिला या पूजेत आपल्या लहान मुलांनाही घेऊन येतात. अशात या पूजेदरम्यानच अद्विक नावाचा मुलगा अचानच गायब झाला. आपला ४ वर्षांचा मुलगा हरवल्याने कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यानंतर पोलिसांनी आपले शोधकार्य सुरु केले.  या शोधकार्यात पोलिसांना यश तर मिळाले पण यात आणखी एका बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात आला. चला सविस्तर जाणून घेऊया.

लग्नसमारंभात नाचण्यावरून झाला वाद; किरकोळ वादानंतर तरुणाची थेट धारदार शस्त्रांनी हत्याच

सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी पकडला गेला

माहितीनुसार, पोलिसांनी आपल्या तपासात सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता त्यांना यात एक महिला अद्विकला घेऊन ट्रेनमध्ये जाताना दिसली. महिला गयाला जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आणि RPF च्या संयुक्त टीमने महिलेचे लोकेशन ट्रॅक करत अद्विकला शोधून काढले खरे पण खरा ट्विस्ट यानंतर आला. सांगितलं जातंय की, या शोधकार्यावेळीच पोलिसांना टोळीचा पर्दाफाश करत असताना, त्यांना अद्विकसोबत चार वर्षांपासून बेपत्ता असलेला शिवम देखील तिथे सापडला. शिवम देखील वटसावित्रीच्या पूजेदरम्यान २०२२ साली बेपत्ता झाला होता. ८ वर्षांच्या शिवमला आता पोलिसांनी कुटुंबियांना सुपूर्त केले आहे.

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्…

४ वर्षांपूर्वीचे प्रकरण

ओब्रा येथील रहिवासी अनुप पांडे यांचा मुलगा शिवम, २०२२ साली वट सावित्री पूजेत ओब्रा मंदिरातून बेपत्ता झाला होता. चार वर्षांपासून त्याची कोणतीच माहिती मिळाली नाही. कुटुंबियांनी त्याच्या येण्याची आशा देखील सोडली होती पण चमत्कार व्हावा तसं अद्विकच्या शोधकार्यातच शिवम देखील सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमचेही अद्विकप्रमाणेच एका टोळीने अपहरण केले होते. ते मुलांना पळवून गया येथे घेऊन जायचे आणि इथूनच पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला ज्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

 

 

Web Title: Missing child search police find boy missing for four years during vat purnima search operation crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • auranagabad
  • crime news
  • Kidnaped Case

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्…
1

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून जीवघेणा हल्ला; घरात कोणी नसल्याची संधी साधली अन्…

Crime News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक
2

Crime News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात
3

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!
4

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.