लातूर पोलिसांकडून स्वरुप स्वामी हा लहान असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेलेले असल्याची लातूर पोलिसांना खात्री पटली. लातूर पोलिसांनी या मुलाच्या शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आलेले…
अक्षताच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडी मंडळींना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगत होती. या अडीच वर्षांच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली.
लहान मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्या गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी माहिती दिली.