Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगडीने तोंड दाबत हाताची नस कापली, प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईच बनली खुनी; ७ वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या

Mother Kills Son : अनैतिक संबंधांचा भांडाफोड होण्याच्या भीतीने आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने ७ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 11:41 AM
पगडीने तोंड दाबत हाताची नस कापली, प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईच बनली खुनी; ७ वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या

पगडीने तोंड दाबत हाताची नस कापली, प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईच बनली खुनी; ७ वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या

Follow Us
Follow Us:
  • एका अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.
  • कौटुंबिक व वैयक्तिक संबंधांशी संबंधित काही बाबींमुळे प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतल्याचा दावा केला जात आहे.
  • तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये किशोरवयीन मुलाच्या अपहरणानंतर मोठा खुलासा झाला ज्याने सर्वांनाच चकित केलं. अपहरणाच्या या प्रकरणाला आई आणि तिच्या प्रियकराशी जोडून प्रकरण अपहरणाचे नसून हत्येचे असल्याचे उघड झाले. माहितीनुसार, सांगण्यात येत आहे की, मुलाची आई आपले प्रेमप्रकरण लपवू इच्छित होती ज्यासाठी तिने मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. हत्येच्या संपूर्ण नियोजनाची माहिती आई गुरप्रीत कौरला आधीपासून माहिती होती. या घटनेत पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून लवकरच तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Girish Mahajan: ‘मित्राच्या मुलीसोबतचे फोटो एडिट केले’; गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, सायबर पोलिसांत तक्रार

अपहरणाचा खोटा दावा

बहसूमाच्या रामराजमध्ये राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला अपहरण करुन मारल्याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी या घटनेत मीरापुरमधील रहिवासी अर्पित पराशरला संशयावरुन अटक केली. पुढे जाऊन खुलासा झाला की अर्पितसोबत आई गुरप्रीत काैरचे अनैतिक संबंध सुरु आहेत. काही दिवसांआधीच मुलगा अंगदवीरने दोघांना रंगेहात पकडलं होते. आई गुरप्रीत आणि प्रियकर अर्पित यांनी भिती होती की अंगदवीर कुटुंबाला त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती देईल. म्हणूनच स्वत: आईनेच मुलाला मारण्याची सुपारी प्रियकराला दिली. अर्पितने प्रथम मुलाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली.

नस कापली

अर्पित एका बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. पोलिसांच्या चाैकशीत त्याने कबूल केले की, मुलाला मारण्यासाठी त्याने अंगदवीरचे तोंड पगडीने दाबले आणि नंतर चाकूच्या मदतीने त्याच्या हातावरची नस कापली. आरोपी इथेच थांबला नाही तर यानंतर त्याने मुलाचा गळाही आवळला. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाला शेतात फेकून दिले. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतलं असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल; महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाकडे

नवऱ्यासोबत हवा होता घटस्फोट

आरोपी आई गुरप्रीत सिंहने पोलिसांना सांगितले की, तिला पति गुरसेवक सिंहसोबत घटस्फोट हवा होता. गुरसेवक सिंह साैदी अरेबीयात नोकरी करत असून तिने अनेकदा पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु नवऱ्याने प्रत्येकवेळी यासाठी नकार दिला. ती बऱ्याच काळापासून आपल्या माहेरच्या घरी राहत होती आणि इथेच तिचे अर्पितसोबत प्रेमप्रकरण सुरु झाले.

 

Web Title: Mother and lover arrested for alleged murder of 7 year old son to hide illicit affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • crime news
  • Meerut
  • Murder Case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.