Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Swargate Bus Depot: तरूणीवरील अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पोलीस कर्मचारी…”

पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2025 | 09:35 PM
Pune Swargate Bus Depot: तरूणीवरील अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, "पोलीस कर्मचारी..."

Pune Swargate Bus Depot: तरूणीवरील अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, "पोलीस कर्मचारी..."

Follow Us
Follow Us:

Pune Crime News: पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. नराधम फरार असून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान आता या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. मात्र पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दत्तात्रय रामदास गाडे या व्यक्तीने तरुणीला फसवून आगारातील अंधारातील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर बसचा दरवाजा लावून घेत तरुणीवर अत्याचार केला. नराधमावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या भागामध्ये असा प्रकार घडल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1894672335782748624

या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.

स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर म्हणाल्या की, स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून सकाळी 9 पर्यंत तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस पूर्ण प्रयत्नांनी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत.

Pune Crime News : पुणे हादरलं! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार

आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळावे. मास्क घालून आलेल्या या व्यक्तीने पीडित तरुणीकडे तिला कुठे जायचं आहे याची चौकशी केली. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन गाडीपर्यंत गेला आहे. त्यामुळे महिलांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आरोपीला अटक होऊन पूर्ण कारवाई केली जाईल, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Mp supriya sule first reaction about pune swargate assaulting girl crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Phaltan
  • police
  • Pune Crime
  • Swargate Police Station

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
3

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.