Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईत अभिनेत्रीची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणूक; सायबर भामट्यांनी 6.5 लाख रुपये उकळले

मुंबईत एका अभिनेत्रीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी 7 तास धमकावून 6.5 लाखांची फसवणूक केली. दिल्ली पोलीस असल्याचे भासवून पासपोर्ट गोठवण्याची धमकी देत पैसे उकळले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 17, 2025 | 03:39 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल साइबर चोरटे या ना त्या कारणाने अनेकांना गंडा घालताना पाहायला मिळतात. डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका अभिनेत्रीला अशाच एका व्यक्तीने कॉल केला. आपल अकाउंट ज्या सिम कार्डला लिंक आहे त्यावरून गैरव्यवहार सुरू असल्याचा त्यांना कॉल आला. जर तुम्ही त्या खात्यात ६ लाख भरले नाहीतर तुमचा पासपोर्ट गोठवला जाईल अशी धमकीही त्यांना देण्यात आली. दिल्लीतून एका ऑफिसरचा कॉल येईल अस सांगत तिची फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला ती अभिनेत्री घाबरली होती मात्र थोड्या वेळात तिला आपली फसवणूक झाली त्या नंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तत्काळ धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली आहे.

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा

कसा घातला गंडा ?

ही अभिनेत्री नुकतीच पश्चिम बंगालवरून मुंबईत आली होती . तिला एक कॉल आला आणि बँकेच्या फसवणूक प्रकरणात तुम्हाला अडकवू अस सांगण्यात आल. जर तुम्ही तत्काळ पैसे भरले नाहीत तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट होईल आणि तुमचा पासपोर्ट पण गोठवला जाईल. तुम्हाला एक कॉल येईल त्या नंबर वर सुरुवातीला पैसे भरा आणि चौकशी झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील अस सांगण्यात आल. मात्र एका एप वरून तिला कॉल आणि तो कॉल स्पैम असल्याचं कळल्यावर तिची फसवणूक झाली आहे. अस तिच्या लक्षात आल आणि तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या अभिनेत्रीला जवळपास ६ लाखाला गंडा घातला आहे.

या प्रकारापासून कस वाचाल ?

जर तुम्हाला ऑनलाईन धमकीचे कॉल येत असतील किवा मेसेज येत असेल तर आधी खात्री करा. घाबरून न जाता पोलिसांत थेट तक्रार करू शकता. पोलिसांच्या माध्यमातून तुमचा हा गैरव्यवहार रोखला जाऊ शकतो. जर अभिनेत्रीला अशा पद्धतीने गंडा घातला जात असेल तर सर्वसामान्य लोकांच काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. हे मोठ रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…

नवीमुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime: 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नसा कापल्या अन्…; कारण काय?

Web Title: Mumbai crime actress cheated in mumbai under the name of digital arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार
1

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा
2

Rajasthan Crime: हृदयद्रावक! सुनेचा मृतदेह पाहताच सासूला बसला जबर धक्का; काही क्षणांत सासूने सोडले प्राण, गावात शोककळा

Ratnagiri Crime :  दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
3

Ratnagiri Crime : दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं आणि…
4

Delhi Crime: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घृणास्पद कृत्य करून तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडलं आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.