नवी मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १५ महिलांना मुक्त करण्यात आले आहे.
एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.
१७ वर्षीय मुलीच्या डोक्यात, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण करून तिच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
नवीमुंबई येथील तळोजा परिसरातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
३९ वर्षाच्या व्यक्तीने एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर शिवीगाळ, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात करवून घेणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला…
नुकताच काही दिवसाआधी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं होत.
पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्याला अटक करण्यात…
नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी महिलेच्या लिव्ह-इनपार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नवी मुंबई येथून एक भीषण आगेची घटना समोर आली आहे. APMC मार्केट येथील शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळपास आठ ते दहा ट्रक…
नवी मुंबईत एक काळ्या जादूचा विचित्र प्रक्रर समोर आला आहे. या व्यक्तीने अंधश्रदेच्यापोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काळ्या जादूसाठी एका तरुनाने आपली पत्नी आणि सासूसोबत जे केलं ते ऐकून पोलिसही…
एका महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले आणि बंदुकीच्या धाकावर तिला लैंगिक संबंद ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ जून रोजी सायंकाळी नवी मुंबईतील तळोजा…
नवीमुंबईच्या ऐरोलीमध्ये २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणीमुळे आणि मानसिक तणावामुळे तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तरुणी एका खाजगी आयटी कंपनीमध्ये काम करत…
नवी मुंबई मधून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या बायकोवर धारधार शाश्त्राने तब्बल १५ वार करत संपवलं. त्यानंतर स्वतः देखील हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न…
सुखी संसारात संशयाने जागा घेतली की पुढे काय होते, याचे उदाहरण कोपरखैरणे येथे दिसले आहे. पतीने संशयातून मुलासमोरच पत्नीचा जीव घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बिल्डर गुरुनाथ चिचकर यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणात ड्रॅग रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग आहे असे बोलले जात आहे.
नवी मुंबईतील 11 वर्षीय अथर्व चाळके हा 10 मार्च रोजी हरवल्यानंतर, पोलिसांनी 15 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर त्याला नेरुळ रेल्वे स्थानकातून सुखरूप शोधून कुटुंबासोबत पुनर्भेट घडवून आणली.
४ वर्षांच्या चिमुरडीवर ६३ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केला आहे. पनवेलमधील शेडुंगमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलं आहे.