Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या वादातून दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक यांचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि धाकटा मुलगा गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 06, 2026 | 11:11 AM
चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • विक्रोळीतील राहुल नगर येथे गाणी लावण्याच्या वादातून भावांमध्ये रक्तरंजित हल्ला झाला.
  • हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक यांचा मृत्यू, पत्नी व धाकटा मुलगा गंभीर जखमी.
  • पार्कसाईट पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेऊन हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली.
मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातून विक्रोळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन भावांमध्ये वाद होऊन दोन भावांनी एका भावाच्या अख्ख्या कुटुंबावर धारधार शस्त्राने सपासप वार केले आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. घडलेली घटना विक्रोळी पार्कसाईट परिसरातील राहुल नगर भागात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात

काय घडलं नेमकं?

विश्वकर्मा कुटुंब हे राहुल नगर येथे वास्तव्याला आहे. विश्वकर्मा कुटुंबातील चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. यापैकी दोघेजण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील विश्वकर्मा (वय 40) आणि त्यांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा असे आहे. सुनील विश्वकर्मा यांनी घरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरून सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या दोन भावांमध्ये शा‍ब्दिक वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की यांच्यामध्ये हाणामारी सुरु झाली. त्यादरम्यान संपूर्ण कुटुंबावर धारधार शास्त्राने वार केले. यामध्ये सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सुनील विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्लोक याला रुग्णलयात नेत असतांना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. सुनील विश्वविक्रमा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Nagpur: ‘मैत्री’च्या नावाखाली रचला सैतानी कट! गळ्यावर चाकू अन् हात बेडला…; 16 वर्षीय मुलीला फ्लॅटमध्ये डांबून 24 तास अमानुष छळ

आरोपी अटकेत असून तपास सुरु

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सुरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या वस्तू ताब्यात घेत फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु केला आहे. या हल्ल्यामागे केवळ गाणी लावण्यावरून हा वाद झालेला असावा असं नसून आणखी काहीतरी मोठे कारण असू शकते त्यादृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. पोलीस या दोघांची कसून चौकशी करत आहेत. पुढील कारवाई सुरु आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटच्या राहुल नगरमध्ये.

  • Que: हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: दोघांचा.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही आरोपी भावांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

Web Title: Mumbai crime biological brothers turn into executioners two brothers brutally hacked their own brothers family father and son killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
3

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
4

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.