Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

मुंबईत माजी महापालिका अधिकाऱ्याला ATS–NIA अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची भीती दाखवली. बनावट कॉल-व्हिडिओद्वारे १६ लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. अंधेरीत तक्रार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 22, 2026 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ATS व NIA अधिकारी असल्याचा बनाव; बॉम्बस्फोट तपासाचा धाक
  • अ‍ॅप इन्स्टॉल व व्हिडिओ कॉलद्वारे १६ लाखांची उकळणी
  • पैसे ट्रान्सफर होताच नंबर ब्लॉक; अंधेरी पोलिसांत गुन्हा
मुंबई: मुंबईत एका माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी फसवणूक करत हा डल्ला मारला. मात्र सांगितलेल प्रकरण पाहता माजी अधिकारी घाबरले आणि त्यांच्याकडून हा सगळा प्रकार करून घेण्यात आला आहे. तुमच नाव दिल्लीतील बॉम्बस्फोट आरोपी यादीत आहे. यातून जर तुम्हाला सुटका हवी असेल तर आम्ही सांगेल ते करा अस म्हणत जवळपास १६ लाख रुपयाला गंडा घालण्यात आला आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख केल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

धक्कादायक ! 8 वर्षांच्या चिमुकलीचा शिक्षकानेच केला विनयभंग; केसांना, पाठीला हात लावला अन्…

कशी केली फसवणूक?

या अधिकाऱ्याला ११ डिसेंबरला एक कॉल आला होता. या कॉल वर त्यांनी मी अँटी ट्रेरिरीस्ट स्कॉड मधून बोलत आहे अस त्या अधिकाऱ्याला सांगण्यात आल. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात झालेल्या तपासात तुमच नाव येत आहे. अस सांगून त्यांना धमकावण्यात आल. अधिकारी प्रचंड घाबरला होता. त्यांनी एका कॉल वरून त्यांना एक एप इन्स्टॉल करायला लावल. त्या नंतर त्यांना एक वीडियो कॉल आला आणि त्यांनी मी एन आय ए ऑफिसर असल्याचं सांगितलं. त्यांना तुमच्या बँक खात लिंक आहे त्या मधे ७ कोटी रुपये असल्याचं त्यांना सांगण्यात आल. जर तुम्ही ते पैसे इतर ट्रान्सफर केले नाहीत तर तुम्ही दोषी आहात हे स्पष्ट होईल. त्यांना तुमच्या अकाउंट मधील १६ लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले आणि नंतर नंबर केला ब्लॉक. जर तुम्ही पैसे पाठवले तर तुम्हाला इतर नंबर वरून पैसे परत येतील अस त्यांना सांगण्यात आल मात्र पैसे काय परत आले नाहीत त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याच त्यांच्या लक्षात आल आणि जवळपास १६ लाखाला गंडा घालण्यात आला आहे.

अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जेव्हा त्या माजी अधिकाऱ्याला लक्षात आल की आपल्याला फसवण्यात आल आहे. ज्या नंबर वरून कॉल करण्यात आला आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. त्या नुसार पोलीस आता याचा तपास करत आहेत. मात्र राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या नावाखाली जर हे सायबर चोर गंडा घालत असतील तर हे मात्र धक्कादायक आहे. सध्या पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत. १६ लाख रुपये बँकेतून गेल्याने अधिकारी आता कारवाई करण्याची मागणी करत आहे.

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कशी झाली?

    Ans: बनावट ATS/NIA ओळख, धमकी, अ‍ॅप इन्स्टॉल व व्हिडिओ कॉलद्वारे पैसे ट्रान्सफर करवले.

  • Que: किती रक्कम गेली?

    Ans: सुमारे १६ लाख रुपये.

  • Que: नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

    Ans: अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नये; पैसे/अ‍ॅप्स शेअर करू नयेत.

Web Title: Mumbai crime former municipal officer swindled out of 16 lakh after receiving a bomb threat in delhi cyber fraud committed in the name of ats and nia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात
1

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण
2

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड
3

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा
4

Friendship Day ला मैत्रीचा रक्तरंजित शेवट; लग्नाच्या वादातून प्रेयसीला पुलावरून नदीत ढकललं, नागपूरच्या ‘त्या’ हत्येचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.